Charging Stations News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Charging Stations

Read Latest & Breaking Charging Stations Marathi News. Get Trending & Top News Headlines on Charging Stations along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

सोलापूर : परवान्याविना रखडले चार्जिंग स्टेशन!
एसटीच्या वर्धापनदिनी सोलापूरहून ई-बस धावण्याची शक्यता धूसरच
चार्जिंग अभावी ई-बस बंद; सिंहगडावर नागरिकांचे हाल
अनेक नागरिक आले पायी चालत खाली; प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाविरोधात संतप्त प्रतिक्रिया
महाप्रित उभारणार १३४ ईव्ही चार्जिंग स्टेशन
गृहनिर्माण सोसायट्यांना आर्थिक फायदा
ईव्ही वापराला ‘चार्जिंग’!
इंधनाच्या सातत्याने वाढणाऱ्या किमती, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा त्यावर होणारा परिणाम, प्रदूषण या सर्व बाबी विचारात घेतल्या तर इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्याशिवाय सध्यातरी पर्याय नाही.
चार्जिंगची प्वाईंट असेल तरच मिळणार भोगवटा प्रमाणपत्र
वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेने इलेक्ट्रीक व्हेईकलला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय घेण्यास सुरवात केली आहे.
पुणे शहरात ई-व्हेईकलच्या चार्जिंग स्टेशनला मान्यता
शहरात ई व्हेईकलचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सोईसाठी महापालिकेच्या मुख्य इमारतीसह सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये या वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन तयार केले आहेत.
पुणे : महापालिकेच्या कार्यालयांमध्ये ई व्हेकलसाठी चार्जिंग स्टेशन
सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये या वाहनांसाठी चार्जिंग पॉइंट तयार केले आहेत.
ई-व्हेईकल्ससाठी फास्ट चार्जिंग सेंटरची गरज
पेट्रोलपंपावर चार्जिंग सुविधा सुरू करण्याची आवश्‍यकता
औरंगाबाद महापालिका उभारणार दोनशे ‘ई-चार्जिंग स्टेशन’
इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार
नाशिक : चार्जिंग स्टेशनसाठी ‘रिलायन्स’, मात्र मनपाला हवाय ‘टाटा’
स्वारस्य देकार मागविण्याची महापालिकेची तयारी
नाशिकच्या शासकीय कार्यालयांमध्ये होणार चार्जिंग स्टेशन
नाशिक
महापालिकेचे विविध कार्यालयांना पत्र
सांगली : चार्जिंग स्टेशन उभारल्यास मालमत्ता करात सूट
पश्चिम महाराष्ट्र
इलेक्ट्रीक वाहनांकरीता चार्जिंग स्टेशन उभारल्यास त्यांच्या मालमत्ता करात सूट देण्यात येईल अशी माहिती मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली.
चार्जिंग पॉइंटसाठी केंद्र सरकार ‘चार्ज’
देश
इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी जाळे उभारणार
    go to top