chatrapati shivaji maharaj News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

chatrapati shivaji maharaj

पुणे : मंचरला मुस्लीम समाजाकडून शिवरायांचा  जयजयकार, इस्राईलचा निषेध
मंचर (ता. आंबेगाव) येथे इस्राईलच्या विरोधात हुसेनी ट्रस्ट मंचर यांच्यावतीने निषेध मोर्चा काढण्यात आला
तब्बल दोन वर्षांनी उघडणार 'शिवाजी मंदिर'चा मखमली पडदा, हे आहेत नवे बदल..
रंगकर्मींसाठी एखाद्या मंदिराइतकेच पवित्र मानले जाणारे दादर येथील शिवाजी मंदिर नाट्यगृह तब्बल दोन वर्षांनी खुले होणार आहे. सध्या या नाट्यगृहात अनेक बदल करण्यात आले आहेत.
मुकेश ऋषी साकारणार अफजलखान, म्हणाले..  शिवाजी महाराज होते म्हणून भारताकडे..
दिगपाल लांजेकर दिग्दर्शित 'शेर शिवराज' या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा नुकताच पार पडला यावेळी 'अफजल खाना'ची भूमिका कसरणारे मुकेश ऋषी म्हणाले..
शालेय परिपाठात आता दररोज शिवचरित्र
शिवरायांच्या स्मृतिग्रंथाचे वाचन होणार
'शेर शिवराज'च्या कलाकारांना भेटण्याची सुवर्णसंधी, दिग्पालने दिली ऑफर..
बहुचर्चित 'शेर शिवराज' या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा लवकरच पार पडणार असून त्यात सहभागी होण्यासाठी एक भन्नाट ऑफर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर याने दिली आहे.
Kashmir Files: आक्रमक जमावाला चिन्मयने दाखवला छत्रपती शिवरायांवरील चित्रपट; वाचा किस्सा
चित्रपटात फारुख अहमद बिट्टा हा जेव्हा भारताच्या विरोधात घोषणा देतो तो सीन डेहराडून येथे शूट करण्यात आला होता.
छत्रपती शिवाजी महाराजांसमोर शेवटी तुम्ही छोटे; नाना पटोलेंचा टोला
महाराष्ट्र
नाना पटोले यांनी ट्वीटद्वारे मोदींवर टीकास्त्र सोडले
'कारभार ऐसे करावा की रयतेच्या..; राज ठाकरे पाठवणार शिवसंदेश
महाराष्ट्र
लवकरच राज्यातील सर्व मनसे शाखा, कार्यालयं आणि शासकीय कार्यालयांनाही मी एक भेट वस्तू पाठवणार
राज्यपालांच्या पुतळ्याचे दहन
अहमदनगर
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी सकल मराठा समाजाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पुतळ्याचे दहन केले.
शिवसेनेतर्फे राज्यपाल कोश्‍यारी यांचा निषेध
सोलापूर
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्याविरोधात संपूर्ण महाराष्ट्रात संतापाचे वातावरण
''महाराजांच्या इतिहासासोबत छेडछाड कराल तर...''
महाराष्ट्र
कोश्यारी यांच्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
शिवरायांना गिर्यारोहकांची अनोखी मानवंदना; पाहा व्हिडिओ
Nashik
शिवरायांना गिर्यारोहकांची अनोखी मानवंदना
go to top