chetan bhagat News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

chetan bhagat

Read Latest & Breaking chetan bhagat Marathi News. Get Trending & Top News Headlines on chetan bhagat along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

लेझी लॅड... लेझी लॅड सैंया... लो कर लो बात!
आज आपण थोड्या वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. मला तुम्हाला सांगायचं आहे ते आळशीपणाबद्दल.
अपने लिए जिओ ना...
तुम्हाला एक सांगतो, आयुष्यात लोकांना ‘इम्प्रेस’ करणं बंद करा. मी ही गोष्ट शिकलोय, चुका करत करत शिकलोय.
ओम् शांती ओम्
शांत...स्थिरचित्त राहणं हे आयुष्यात यशस्वी होण्याचं एक रहस्य आहे. मी कुणी योगगुरू किंवा आध्यात्मिक गुरू नाहीये; पण, या अत्यंत कमी लेखल्या गेलेल्या गुणाच्या सामर्थ्याबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे.
ये पैसा... है कैसा...
माणसाला सुखी होण्यासाठी किती पैसा आवश्‍यक असतो? आयुष्यात पैसा गरजेचा असतोच. पैसा जवळ असला की पर्याय उपलब्ध होतात.
‘...तो भैया ऑल इज वेल!’
कधी कधी आयुष्याचं चाक जणू गाळात रुततं. अशा वेळी काय करायचं? जिंदगी की झंड लग गयी है, म्हणतात ना...तशी अवस्था होते.
हारी बाजी को जीतना हमें आता है।
आयुष्यात कधी कधी आपण आत्मविश्‍वास गमावून बसलेले असतो...अगदी शून्यावर येतो तो! आयुष्य आपल्या इतक्‍या कानफटात लावतं, इतके धक्के देतं की आपण अक्षरशः आडवे होतो...भुईसपाट.
ये मोह मोह के धागे...
आयुष्य आनंदात-समाधानात कसं जगायचं याबद्दल आपण बोलत असतो. माझ्या मते, आनंदी-समाधानी आयुष्य जगण्यासाठी आपल्याला तीन गोष्टी आवश्‍यक असतात : उत्तम करिअर, उत्तम आरोग्य व चांगले नातेबंध.
...सेहत के लिए तू तो हानिकारक है!
एक चॅलेंज आहे. स्वीकारणार? तुमचा मोबाईल-फोन घ्या. त्यावर ‘स्क्रीन-टाईम’ ॲप उघडा. त्यात ‘स्क्रीन-टाईम’ किंवा ‘फोन-यूज’मध्ये जाऊन तुमचा सरासरी ‘स्क्रीन-टाईम’ किती आहे.
दस बहाने कर के...
नमस्कार मित्रांनो! आज आपण ‘सबबी’ या विषयावर बोलू या. एक्सक्यूजेस...एक्सक्यूजेस...एक्सक्यूजेस... आपण किती सबबी शोधत असतो! ‘दस बहाने कर के ले गई दिल’ गाण्यातल्यासारख्या.
ले ले मजा ले!
मी ‘करिअर’ या विषयावर माझ्या व्याख्यानांमध्ये नेहमी बरंच बोलत असतो; पण बाकी आयुष्यात मौज...धमाल... गंमत या गोष्टींचं काय? हे नसेल तर आयुष्यात काही मजा नाही, होय ना? आज आपण याबद्दलच बोलणार आहोत.
'मैं तो खुद से प्यार जताऊं'
स्वतःवर प्रेम करणं या विषयावर इतकं चर्वितचर्वण झालेलं आहे, की या विषयावर कुणी काही सांगू लागलं की लोकांना वाटतं...आता पुन्हा आणखी एक लेख...पुन्हा तेच तेच...सेल्फ-लव्ह, सेल्फ-केअर वगैरे वगैरे...
'गप्प बस, तुझे मत तुझ्या पुस्तकापेक्षाही वाईट';  चेतन भगत ट्रोल
मनोरंजन
स्टॅण्डअप कॉमेडियन वीर दासने त्याच्या यूट्यूब चॅनलवरील ‘टू इंडियनज’ची चर्चा होत आहे.
'आई चूकली असेल, म्हणून तिला'...चेतनच्या वीर दासला कानपिचक्या
मनोरंजन
जागतिक पातळीवर आपल्या साहित्यानं तरुणाईच्या मनाचा वेध घेणारा लेखक म्हणून चेतन भगतचे नाव प्रसिद्ध आहे.
करण जोहर, सनी लियोनी, चेतन भगत One Mic Stand मध्ये...
मनोरंजन
अमेझॉन प्राईम व्हिडीओच्या आगामी ओरिजिनल 'वन माईक स्टँड सीझन 2'च्या ट्रेलरचे आज अनावरण करण्यात आले आहे.
'परदेशी कंपन्यांना बोलवायचं, धमकावयाचं असं कसं चालेल'
मनोरंजन
प्रसिध्द लेखक चेतन भगत (writer chetan bhagat tweet ) यानं व्टिट केलं आहे.
रामदेव बाबांच्या 'कोरोनिल'वर टीका करणारा चेतन भगत ट्रोल
Entertainment
चेतन भगतच्या पुस्तकांवरून नेटकऱ्यांनी लगावला उपरोधिक टोला
भारताची व्हॅक्सिन 'बेस्ट' नाही, चेतन बोलला...
Entertainment
कोरोनासाठी जी काही सामुग्री लागते ती बाहेरच्या देशातून का मागवतो असा प्रश्नही चेतननं विचारलायं.
    go to top