chhatrapati shivaji maharaj news News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

chhatrapati shivaji maharaj news

Read Latest & Breaking chhatrapati shivaji maharaj news Marathi News. Get Trending & Top News Headlines on chhatrapati shivaji maharaj news along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

... अन् दुर्गराज रायगड झाला शिवमय, पहा नयनरम्य PHOTO
शिवभक्तांच्या गर्दीने फुललेल्या गडावर जणू साडे तीन वर्षांपूर्वीचा काळ अवतरला.
शिवराज्याभिषेका मागचे उद्दिष्ट काय होते?
रायगड किल्ल्यावर भव्य असा 348 वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
शिवराज्याभिषेकामुळं काय घडलं? भारतात नव्या युगाला सुरुवात झाली
शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकामुळे केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासात एका नव्या युगाला प्रारंभ झाला.
शिवराज्याभिषेक दिन: शिवरायांच्या राजमुद्रेत काय दडलंय? जाणून घ्या खास गोष्टी
किल्ले रायगडावर आजच्याच दिवशी म्हणजे ६ जून १६७४ ला छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक पार पडला होता.
महाराष्ट्रात औरंगजेबाची कबर कोणी उभारली ?
औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात हवीच कशाला? असा प्रश्न सुद्धा उपस्थित करण्यात आलाय पण तुम्हाला माहितीआहे का? महाराष्ट्रात औरंगजेबाची कबर कोणी उभारली?
राज ठाकरेंचं शिवाजी महाराजांबद्दलचं विधान; संभाजीराजे संतापून म्हणाले...
राज ठाकरेंनी माफी मागावी की नाही, याबद्दलही संभाजीराजे यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.
शिवराय एका चित्रपटात मांडणे अशक्य ; चिन्मय मांडलेकर
चिन्मय मांडलेकर; मराठी प्रेक्षकांच्या प्रगल्भतेवर माझा विश्‍वास
'रायगडाला जेव्हा जाग येते’: किल्ल्यावर होणार प्रयोग
देवाला भेटण्यासाठी देवाच्या मुळ अस्तिव असलेल्या जागीच जावं लागतं असं म्हणतात.
औरंगाबाद : शिवसोहळा पाहिला तब्बल दोन कोटी नागरिकांनी; विक्रमी दर्शक
औरंगाबाद
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा भव्य दिव्य अनावरण सोहळा
धुळ्यात वाद पेटणार? शिवरायांचा पुतळा काढण्यासाठी दोन दिवसांची मुदत
जळगाव
जिल्हाधिकाऱ्यांकडून धनूरच्या सरपंचांना अपात्र, ग्रामसेवक व पोलिसपाटलाच्या निलंबनाचा आदेश
नेत्यांचे छत्रपतींना वंदन... पण, गुणांचे आचरण कुठंय?
जळगाव
एकीकडे राज्यातील जनता जयंतीच्या निमित्ताने शिवरायांचे स्मरण अन्‌ वंदन करत असताना जळगाव जिल्ह्यातील नेते नित्याच्याच एकमेकांवर तोंडसुख घेण्याच्या व्यवसायात गुंतलेले असणे छत्रपतींच्या साम्राज्यात कधीही मान्य होणे नाही..
कागलचा शिवप्रेमी सागर 50 किमी अंतर धावत आणतो 'शिवज्योत'
कोल्हापूर
सागरला पोलिस व्हायचे आहे. त्यासाठी तो प्रयत्न करत आहे.
go to top