chief minister uddhav thackeray News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

chief minister uddhav thackeray

Read Latest & Breaking chief minister uddhav thackeray Marathi News. Get Trending & Top News Headlines on chief minister uddhav thackeray along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

Maharashtra Politics: राज्यपाल कोश्यारींच्या व्हायरल पत्रावरुन वाद
एकनाथ शिंदे आणि शिवसेना आमदारांच्या बंडाचा आज आठवा दिवस आहे.
'ठाकरे' नावाचा करिष्माच सेनेला तारणार? शिवसैनिक कोणासोबत?
शिवसेना हा व्यक्तिकेंद्रीत पक्ष आहे, त्याचं पुढे काय होणार, असा प्रश्न आता सगळ्यांनाच पडलेला आहे.
कुर्ला दुर्घटनाग्रस्तांना ठाकरे सरकारची मदत; शासकीय खर्चाने उपचार होणार
कुर्ला इथली इमारत कोसळल्याने १४ जणांचा मृत्यू झाला आहे.
शिवसेना आमदारांच्या बंडाचे नेमके 'हे' आहे कारण! भाजपच्या मदतीशिवाय आमदारकी अशक्य
महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना शिवसेनेकडे ५६ आमदारांचे संख्याबळ होते. पण, सध्या ५५ आमदारांपैकी तब्बल ४१ आमदारांनी पक्षाविरूध्द बंडखोरी केली आहे.
'जय महाराष्ट्र' म्हणत संजय राऊतांचं ट्वीट; शेअर केला व्हिडीओ
शिवसेनेतले जवळपास सगळे मंत्री आता शिंदे गटात गेले असून मंत्र्यांपैकी फक्त आदित्य ठाकरे आता शिवसेनेत राहिलेत.
Maharashtra Politics LIVE: "मी मुख्यमंत्रीपद उपभोगलंच नाही"-CM ठाकरे
राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतल्या सर्वच पक्षांच्या आता आपापल्या नेत्यांसोबत सतत बैठका सुरू आहेत.
शिंदे गोटातून परतलेल्या आमदारांचे खळबळजनक आरोप; अनेक आमदारांना...
मविआ जिंकणार एवढा आकडा आमच्याकडे; असंही संजय राऊतांनी सांगितलं आहे.
Eknath Shinde: शिवसेनेचं अस्तित्व आणि मुख्यमंत्रिपदाचं भविष्य आता नार्वेकरांच्या हातात
मिलिंद नार्वेकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे विश्वासू आहेत, तसंच त्यांचे शिंदेंसोबतही जिव्हाळ्याचे संबंध आहेत.
Eknath Shinde: दिल्लीत भाजपच्या हालचाली गतिमान; करेक्ट कार्यक्रम होणार?
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्र्यांकडून मिळणाऱ्या सापत्न वागणुकीबद्दल गेली किमान दोन वर्षे अस्वस्थ होते. याचसुमारास भाजपने त्यांच्याशी संपर्क केला व हे ‘संपर्क सूत्र' हळूहळू वाढवत नेले.
Eknath Shinde:'धर्मवीर'मुळे ठाकरे-शिंदेंचं बिनसलं? राज ठाकरे कनेक्शन समोर
शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर धर्मवीर हा चित्रपट आधारित होता.
ठाकरे सरकार लवकरच पडणार? एकनाथ शिंदेंच्या कृतीचे परिणाम काय होणार?
महाराष्ट्र
एकनाथ शिंदे मोठ्या संख्येने शिवसेना आमदार घेऊन गुजरातमध्ये दाखल झाले असून त्यांच्याशी संपर्क झालेला नाही.
"...मिशीवाल्या मावळ्याचा बळी जाणार"; मतदानाआधीच अनिल बोंडेंचं ट्वीट
मुंबई
राज्यसभा निवडणुकीआधीही शिवसेनेचा एक संजय जाणार, असं अनिल बोंडे म्हणाले होते.
ओबीसींना मिळणार आरक्षण? मतदार संख्येचा अहवाल आज पाठवणार
solapur
ओबीसी समाजाचा राजकीय मागासलेपणा दर्शविणारी माहिती यापूर्वीच मागासवर्गीय आयोगाला पाठविण्यात आली आहे. आता तालुकानिहाय आणि शहरातील ओबीसी मतदारांची आकडेवारी संकलित करून त्याचा अहवाल उद्या (मंगळवारी) आयोगाला पाठविली जाणार आहे.
शरद पवारांचं कौतुक करत राणेंची ठाकरेंवर टीका; राजीनाम्याची मागणी
महाराष्ट्र
तशी तुमच्याकडून अपेक्षा नाहीये, कारण मला तुमचा स्वभाव माहित आहेत, असं विधानही नारायण राणे यांनी केलं आहे.
अजित पवारांनी रात्रीतून सूत्रं हलवली; MIM 'मविआ'लाच मत देणार
महाराष्ट्र
रात्री एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील मविआ नेत्यांच्या भेटीला गेले होते. त्यानंतर ही खलबतं झाली आहेत.
औरंगाबादेतल्या 'त्या' शाखेपासून शिवसेना मराठवाड्यात पसरली होती आणि आज...
महाराष्ट्र
मराठवाड्यातील शिवसेनेची सुरवात झाली ती औरंगाबाद शहराच्या गुलमंडी येथून. ८ जूनला शिवसेनेच्या या शाखेचा वर्धापन दिन.
go to top