child abuse News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

child abuse

Read Latest & Breaking child abuse Marathi News. Get Trending & Top News Headlines on child abuse along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

अवघ्या पाच वर्षांच्या बालिकेवर अत्याचार; जीवे मारण्याचा प्रयत्न
राहुरी पोलीस ठाण्यात आजअपहरण, बलात्कार, बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नराधम आरोपीला अटक करण्यात आली
गर्भपातानंतर बलात्कार पीडितेचा मृत्यू; भाजप पदाधिकाऱ्याचं क्लिनिक सील
बलात्कार झालेली आदिवासी अल्पवयीन मुलगी ८ महिन्यांची गर्भवती होती.
बाल तस्करी व बाल लैंगिक शोषण रोखण्यासाठी जनजागृतीची गरज; डॉ. अभिनव देशमुख
बाल तस्करी हा फार मोठा सामाजिक प्रश्न आहे. त्यामध्ये कायद्याचा बडगा दाखवून हा प्रश्न सुटणारा नाही. संवेदनशीलपणा दाखवून सामाजिक दृष्टीकोनातून हा प्रश्न सोडविण्यासाठी जनजागृतीची गरज
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; एकाला मरेपर्यंत जन्मठेप; पुणे सत्र न्यायालयाचा निकाल
ओळखीचा फायदा घेत सोनी याने चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्यार
मूकबधीर मुलीचे अपहरण करुन, तिला दारु पाजुन लैंगिक अत्याचार
वानवडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
''पिंटूमामाने घरात बोलावून केले असे...'' अल्पवयीनने मांडला घटनाक्रम
दहावर्षीय पीडितेस लहान मुलाकरवी घरात बोलावून नराधमाने अत्याचार केला.
बालिकेवर वायुसेना कर्मचाऱ्याचा अत्याचार; दोन दिवसावर होते लग्न
दोन दिवसावर लग्न आले असताना एका वायुसेना कर्मचाऱ्याने १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला
अल्पवयीन मुलावर हमालाकडून अत्याचार
कारदगा येथील घटना : आरोपी पोलिसांच्या ताब्यात
वृद्धाचा चिमुकलीवर अत्याचार
शहरात महिलांवरील अत्याचारात वाढ; पाेलिसांनी द्यावे लक्ष
जन्मदात्या पित्याचा मुलीवर अत्याचार; 10 वर्षीय मुलगी गर्भवती
दहा वर्षांची अल्पवयीन मुलगी आपल्याच वडिलांपासून गरोदर राहिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
प्राध्यापकाकडून मुलाचे शारीरिक शोषण
सोलापूर
मंगळवेढ्यातील प्रकार; शिकवणीच्या निमित्ताने अत्याचार
जळगाव : बालिका अत्याचार प्रकरणाचा सुपरफास्ट खटला सुरू
जळगाव
अवघ्या ३८ व्या दिवशी सर्व साक्षीदारांची तपासणी; १५ दिवसांत निकालाची शक्यता
France: "कॅथलिक चर्चमध्ये ७० वर्षांत लाखो मुलांवर लैंगिक अत्याचार"
ग्लोबल
फ्रान्समध्ये एका संस्थेने केलेल्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
    go to top