Child Care News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Child Care

Read Latest & Breaking Child Care Marathi News. Get Trending & Top News Headlines on Child Care along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

उज्बेकिस्तानातील अजब प्रकार; बहिण-भावापासून जन्माला आलं बाळ! काही वेळातच मृत्यू
एका बहिण भावाने एकमेकांशी लग्न केल्याने काय गंभीर परिणाम होऊ शकतात, याचं एक धक्कादायक उदाहरण समोर आलंय
Parenting Tips: मुलांची भूक वाढवण्याचे उपाय
मुलांना वेळेत जेवण करायला लावणं, खूपच कठीण काम असतं. कारण मुलं खाण्याच्या बाबतीत नेहमीच टाळाटाळ करत असतात.
‘टोमॅटो फ्लू’पासून बालकांची घ्या काळजी
केरळमधील काही बालकांना ‘टोमॅटो फ्लू’ आजाराची लागण झाली आहे. हा आजार संसर्गजन्य असल्याने आपल्या लहान मुलांची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
घर सोडून आलेल्या २४ जणांना मिळाली पुन्हा मायेची ‘ऊब’
चाईल्ड लाईन आणि आरपीएफ पोलिसांची कामगिरी
कोल्हापूर : शिरोली MIDCतील कंपनीवर कारवाई ;१२३ बालमजुरांची सुटका
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने ही कारवाई झाली.
मुलांमधील  long covidपासून राहा सावध ! अशी आहेत लक्षणे
काही मुलांमध्ये वास न येण्यासारखीही समस्या दिसून आली.
पस्तीस अनाथांना सांभाळणारी माय
‘त्या’ तब्बल ३५ मुला-मुलींची आई आहेत. अनाथ, एचआयव्ही, एड्सबाधित मुलांचा सांभाळ त्या आनंदाने करतात.
आमची सई असं का वागतेय?
समस्या नक्की काय आहे, तेही जाणून घेण्याचा प्रयत्न केला...
अशी वाढवा मुलांची IQ लेव्हल; जाणून घ्या टिप्स
आपली मुलं स्मार्ट आणि हुशार असावी, हे प्रत्येक आई-वडिलांचं स्वप्न असते. त्यासाठी मुलांची आयक्यू लेव्हल उत्तम असणं महत्त्वाचं आहे.
हिंदूंनी चार मुलांना जन्म द्यावा : साध्वी ऋतंभरा
हिंदू कुटुंबाने चार मुलांना जन्म द्यावा आणि त्यातील दोन मुले ही देशाला अर्पण करावीत त्यामुळे भारत हा हिंदू राष्ट्र बनेल
स्मार्टफोन, टीव्हीच्या जगात अशी घ्या मुलांच्या डोळ्यांची काळजी; वाचा Tips
फोटो स्टोरी
स्मार्टफोन, टीव्ही, कंप्युटरच्या जगात मुलांना डोळ्यांच्या समस्या अगदी सामान्य झाल्या आहेत.
चिमुकलीचा श्वास थांबला अन् ते ‘दोघे’ देवाच्या रूपात धावले
सोलापूर
‘डॉक्टर-डॉक्टर...’ असा आवाज पडला... दोघेही प्लॅटफॉर्म तीनकडे धावले... डी-३ जनरल कोच सीट क्रमांक ५१-५४ येथे गोंधळ सुरू झाला... दोन वर्षांची चिमुकली अचानक बेशुद्ध अवस्थेत आढळून आली...
बारामतीत दोन मुलींचा आई वडीलांसोबत राहण्यास नकार....
पुणे
बारामती शहर पोलिसांनी त्यांना माळेगाव येथे एका ऊसाच्या शेतात लपून बसलेले असताना ताब्यात घेतले
बालविवाहावर आता ऑपरेशन परिवर्तन। रुपाली चाकणकरांनी घेतली सोलापूर एसपींची आयडिया
solapur
कायद्याने बंद झालेली बालविवाहाची प्रथा पुन्हा डोके वर काढू लागली. ही प्रथा रोखण्यासाठी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची भेट घेऊन बालविवाह रोखण्यासंबंधी चर्चा केली. त्यातून राज्याचा प्लॅन तयार करून आगामी काळात त्याला मुर्त स्वरूप देऊन त्याची राज्यभर प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे.
Parenting Tips: मुलांचे संगोपन करताना अजिबात करू नका या चुका; मुलं होतील हट्टी
लाईफस्टाईल
मुलांचं संगोपन करताना पालकांनी केलेल्या चुकांमुळे मुलं मर्यादेपेक्षा जास्त हट्टी होतात.
Parenting Tips: उन्हाळ्यात मुलांच्या आहारावर ठेवा लक्ष! फॉलो करा या टिप्स
लाईफस्टाईल
उन्हाळ्यात मुलांना संतुलित आहाराची गरज असते.
विकास बालकाचा!
फॅमिली डॉक्टर
घरातील मूल म्हणजे संपूर्ण कुटुंबाचा आनंद असतो. बाळलीलांचा अनुभव हा स्वर्गातील अनुभवाच्या तोडीस तोड ठरावा असा असतो.
बालकांना दिला जातो मुदतबाह्य पोषण आहार
अकोला
मूर्तिजापूर येथील अंगणवाडीतील प्रकार; पालकाची तक्रार
go to top