child health News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

child health

Read Latest & Breaking child health Marathi News. Get Trending & Top News Headlines on child health along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

चिमुकलीची दृष्टी वाचविण्यासाठी आईची धावाधाव
साडेतीन वर्षांच्या चिमुकलीच्या उजव्या डोळ्याच्या ऑप्टिक मज्जातंतूमध्ये (ऑप्टिक नर्व्ह) ट्यूमर आहे.
वयानुसार बाळाच्या डोक्याचा आकार किती असावा ? अतिवाढ कशाचे लक्षण ?
जर बाळाची कवटी खूप वेगाने वाढत असेल, तर ते हायड्रोसेफलससारख्या समस्येचे लक्षण असू शकते. दोन्ही प्रकरणांमध्ये, डॉक्टरांची मदत घ्यावी.
एचआयव्ही बाधित मुलांसाठी ‘मितवा’ची साथ
कोविडनंतर पहिल्यांदाच समुपदेशन सत्राला चांगला प्रतिसाद
मुलांच्या लसीकरणाला अपुरा प्रतिसाद; राज्यात ४३ दिवसांत ११ टक्के लसीकरण
‘तुम्ही तुमच्या मुला-मुलींना कोरोना प्रतिबंधक लस दिली नसेल, तर आवर्जून द्या,’’ असे आवाहन बालरोगतज्ज्ञांनी केले
फुटबॉलपटू Ronaldoच्या नवजात बाळाचा मृत्यू
क्रिस्टियानो नवजात जुळ्या मुलांपैकी एक लहान मुलाचा मृत्यु झाल्याची माहिती दिली.
तुमची मुलं rejection चा शिकार होताहेत.. पालकांनी 'या' बाबी समजून घ्याव्यात
पालक म्हणून, आपल्या मुलांना रिजेक्शनपासून वाचवणे, ही आपली जबाबदारी आहे.
अकोले तालुक्यातील कुपोषित बालकांची संख्या घटली
२०२१ मध्ये सर्वाधिक बालके कुपोषित; अंगणवाडी सेविकांचे प्रयत्न
६ वर्षाच्या मुलाने गिळला दात, फुप्फुसातून काढण्यात आला...
मुंबई
श्वास घ्यायला त्रास होत असल्याने, या मुलाला तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं
युद्धामुळे बालकांमध्ये कुपोषण वाढण्याचा धोका
ग्लोबल
उत्तर आफ्रिका आणि मध्य आशियातील देशांमध्ये अन्नधान्याची कमतरता
खो ना जाएँ यें तारे जमीं पर!
कोल्हापूर
जागृती, योग्य वेळच्या निदानामुळे स्वमग्न मुलांची संख्या वाढली
अवघ्या १८ महिन्यांच्या बाळाला दुर्मिळ आजार, १६ कोटींच्या इंजेक्शनानं मिळालं 'जीवदान'
बीड
१८ महिन्यांच्या चिमुकल्याला 'हा' दुर्मिळ आजार जडला आहे.
‘बालसंगोपना’साठी वाढीव निधी पण देखरेख करणारे वाऱ्यावर
महाराष्ट्र
महिला व बालविकास आयुक्तांनी ११ ऑक्टोबर २०२१ ला शासनाला पत्र लिहिले आहे.
बालकांना दिला जातो मुदतबाह्य पोषण आहार
अकोला
मूर्तिजापूर येथील अंगणवाडीतील प्रकार; पालकाची तक्रार
लहान मुलांमध्‍ये डायरियाची साथ!
health-fitness-wellness
दिवसभरात तपासणीतील ७० टक्‍के बालकांना लागण
go to top