child news News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

child news

Read Latest & Breaking child news Marathi News. Get Trending & Top News Headlines on child news along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

Doctor Strange: फेम अभिनेत्री झारा गजाआड, 8 वर्षांची शिक्षा: लहान मुलांसोबत...
हॉलीवूडचा डॉक्टर स्ट्रेंज नावाचा चित्रपट सध्या जगभर धुमाकूळ घालताना दिसत आहे.
घर सोडून आलेल्या २४ जणांना मिळाली पुन्हा मायेची ‘ऊब’
चाईल्ड लाईन आणि आरपीएफ पोलिसांची कामगिरी
पुणे : अल्पवयीन मुलांकडून दुचाकी चोरीचा प्रयत्न
सर्व घटना सीसीटीव्ही कैद झाली आहे
अवघ्या ८० हजारात  विकला पोटचा गोळा! चार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
अवघ्या ८० हजार रुपयात पोटचा गोळा विक्री करणाऱ्या मातेसह चौघांविरुद्ध खदान पोलिसांनी गुन्हा दाखल
नंदुरबार : अंगावर झाड कोसळून बालकाचा जागीच मृत्यू
त्याचवेळी तेथून जाणाऱ्या एका चारचाकी वाहनावरदेखील ते झाड कोसळले
सातारा : कड्यावरून कोसळून मुलाचा मृत्यू
शिवाजीनगरच्या डोंगरावर मधमाश्यांपासून बचावाच्या प्रयत्नात घटना
शालेय फी भरली नाही म्हणून मुलाला कोंडले खोलीत?
मुलाला त्रास दिल्याचा पालकांचा आरोप...शाळा प्रशासनाने मात्र आरोप फेटाळले
पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने बालस्नेही ग्रामपंचायत हा अनोखा उपक्रम
गावां-गावांमधील प्रत्येक बालकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी बालस्नेही ग्रामपंचायत
स्मार्टफोन, टीव्हीच्या जगात अशी घ्या मुलांच्या डोळ्यांची काळजी; वाचा Tips
स्मार्टफोन, टीव्ही, कंप्युटरच्या जगात मुलांना डोळ्यांच्या समस्या अगदी सामान्य झाल्या आहेत.
रहस्य मुलाच्या पोटातील मृत गर्भाचे
सर्वसामान्य रुग्णांसारखाच पोटदुखीच्या व्यथेने रुग्णालयात दाखल झालेला लाला. प्राथमिक तपासात त्याचे पोट जरा फुगलेलं वाटलं. पोटात गोळा असावा, असा अंदाज बांधला.
पत्नी, मुलाची हत्या केल्यानंतर मेहुण्याला व्हिडिओ कॉल; पतीला अटक
डोक्यातील रागातून घटना घडल्याचा पोलिसांचा संशय
युद्धामुळे बालकांमध्ये कुपोषण वाढण्याचा धोका
उत्तर आफ्रिका आणि मध्य आशियातील देशांमध्ये अन्नधान्याची कमतरता
घडण-मंत्र : भावंड : का, केव्हा?
health-fitness-wellness
पहिले मूल दोन तीन वर्षांचे झाले, की आई-बाबांना सगळीकडून सूचना मिळायला सुरवात होते, ‘आता लवकर विचार करा. उगाच उशीर नको.’
आत्महत्येचा बनाव करुन खुन करण्याच्या प्रकरणाचा अखेर उलगडा
पुणे
चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीचा पत्नीने अल्पवयीन मुलाच्या मदतीनेच केला खुन
लहान मुलांना उलट्या होताहेत; 'या' घरगुती उपायांमुळे होतील कमी
फोटो स्टोरी
कुठेतरी प्रवासाला जाताना किंवा कधी बाहेरचं काही खाताना मुलांना उलट्यांचा त्रास होतो.
सांगली : आंतरजातीय पण घटस्फोटीत आई लावू शकेल पाल्याला आपली जात
पश्चिम महाराष्ट्र
उच्च न्यायालयाचे आदेश : सांगलीतील याचिकाकर्ती मुलीला मिळाला न्याय
राज्यात सात महिन्यात ८ हजार ५८४ बालकांचा मृत्यू; राजेश टोपेंची माहिती
महाराष्ट्र
फेब्रुवारी ते ऑगस्ट २०२१ या सात महिन्यांच्या कालावधीत तब्बल ८ हजार ५८४ बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
माजलगाव : टालेवाडीत विजेचा करंट लागल्याने चुलत बहीण भावाचा  मृत्यू
औरंगाबाद
वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे घडली घटना
go to top