child sexual abuse News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

child sexual abuse

Read Latest & Breaking child sexual abuse Marathi News. Get Trending & Top News Headlines on child sexual abuse along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

80 वर्षीय चित्रकाराचा अल्पवयीन मुलीवर 'डिजिटल रेप'; Digital Rape म्हणजे काय?
एका अल्पवयीन मुलीवर 7 वर्षांपासून डिजिटल बलात्कार केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी एका 80 वर्षीय चित्रकाराला अटक केली आहे.
लैंगिक शोषणातील आरोपीची पुराव्याअभावी मुक्तता
सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या युवकाला विशेष न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले आहे
बालिकेवर वायुसेना कर्मचाऱ्याचा अत्याचार; दोन दिवसावर होते लग्न
दोन दिवसावर लग्न आले असताना एका वायुसेना कर्मचाऱ्याने १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला
चुलत बहिणीवर अत्याचारप्रकरणी १४ वर्षे सक्तमजुरी
१५ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर घराच्या माळ्यावर अत्याचार करणाऱ्या ४० वर्षीय युवकाला १४ वर्षे सक्तमजुरी आणि एक लाख रुपये रोख दंड शिक्षा ठोठावली
अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक
सात वर्षांच्या मुलीला फूस लावून तिचे लैंगिक शोषण करून फरारी आरोपीला २४ तासांत बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश
महाराष्ट्र राजकीय स्कँडल: जळगाव 'ब्ल्यू फिल्म' प्रकरणाने अख्खा देश हादरलेला
लैंगिक अत्याचार आणि ब्लॅकमेलिंग याला कंटाळून पीडित तरूणींनी हिम्मत दाखवली आणि समोर आलं हादरवणारं जळगाव सेक्स स्कँडल
धक्कादायक! नऊ वर्षांच्या मुलाकडून चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार
घराशेजारी राहणाऱ्या साडेचार वर्षांच्या मुलीवर एका 9 वर्षांच्या मुलाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे.
अल्पवयीन मुलावर हमालाकडून अत्याचार
कारदगा येथील घटना : आरोपी पोलिसांच्या ताब्यात
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा अटकेत
न्यायालयाने या आरोपीची पोलिस कोठडीत रवानगी केली
प्रियकरासमोर मुलीलाही करायची नग्न; व्हिडीओ कॉलवरचं 'ते' कृत्य CCTV कॅमेऱ्यात कैद
महिलेच्या लाजिरवाण्या कृत्याचा खुलासा सीसीटीव्ही फुटेजमुळे झाला आहे.
गतिमंद लैंगिक शोषण; १० वर्षांचा कारावास
अकोला
न्यायालयाचा निर्णय: मुलीचा गर्भपात करणाऱ्या डॉक्टरसह दोघे निर्दोष
पुणे : ऑनलाईन 'काका'कडून अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार
पुणे
अनोळखी व्यक्तीशी ऑनलाईन चॅटिंग करताना काळजी घेणं अत्यंत आवश्यक बनलं आहे.
अत्याचारातून नववीची विद्यार्थिनी गरोदर
जळगाव
परीक्षेनंतर मामाच्या घरी थांबली अन्‌ बळी पडली
रक्षकच बनला भक्षक! सुरक्षा रक्षकाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार
देश
दिल्लीतील वसंत कुंज परिसरात एका मतिमंद अल्पवयीन मुलीवर सुरक्षा रक्षकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
धक्कादायक! बनावट आधारकार्ड बनवून अल्पवयीन मुलीवर वर्षभर बलात्कार
देश
अल्पवयीन मुलीचे खोटं आधारकार्ड बनवून तिच्याशी लग्न करून वर्षभर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
बालगृहात खळबळ; 4 अल्पवयीन मुलांच्या आरोपानंतर समुपदेशक निलंबित
महाराष्ट्र
लातूर जिल्ह्यातील घटना: अधीक्षकांवर टांगती तलवार
माझी नाही, तर कोणाचीही होऊ देणार नाही; धमकी देत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
पुणे
माझी नाही, तर कोणाचीही होऊ देणार नाही, अशी धमकी देत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. आरोपीने मुलीवर अत्याचार केल्यानंतर तिला त्रास देऊन मारहाण केली.
बापानेच केला मुलीवर अत्याचार; गरोदर राहिल्याचं समजताच लावलं लग्न
महाराष्ट्र
पंढरपूरमध्ये (Pandharpur) अल्पवयीन मुलीवर (Minor Girl) तिच्याच पित्याने (Father) लैंगिक अत्याचार (Sexually abused) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
go to top