Children News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Children

Read Children News Updates in Marathi on Sakal

माजी सैनिकांच्या मुला-मुलींच्या वसतिगृहासाठी कर्मचारी भरती
पुणे शहर व जिल्ह्यातील सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहासाठी कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्त्वावर कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे.
‘टोमॅटो फ्लू’पासून बालकांची घ्या काळजी
केरळमधील काही बालकांना ‘टोमॅटो फ्लू’ आजाराची लागण झाली आहे. हा आजार संसर्गजन्य असल्याने आपल्या लहान मुलांची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
मुले घरापासून दूर गेल्याने हतबल होतात पालक...या काही गोष्टी करतील आयुष्य सोपे
अशा परिस्थितीचा सामना करणारे तुम्ही एकटेच नाही आहात. तुमच्यासारखे अनेकजण आहेत. अशा पालकांशी संवाद साधा.
जंतांची समस्या...
घरात लहान मुले असली की सहसा ‘जंत झाले असतील’, ‘जंतांचे औषध पुन्हा द्यायला हवे’ अशा प्रकारच्या चर्चा होतात.
प्रश्नोत्तरे
माझ्या बहिणीचे वय ३८ वर्षे आहे. बाळंतपणानंतर तिला कौटुंबिक कारणांमुळे आराम करता आला नाही. तेव्हापासून तिचा रंग काळवंडला आहे, तिचे अंग दुखते, सांधेही दुखतात.
मुलांना या काही गोष्टी शिकवल्यात तर त्यांना भविष्यात मिळेल भरगोस पगाराची नोकरी
टिकून राहायचे असेल तर आधुनिक काळाची गरज ओळखून त्यानुसार मुलांना शिक्षण देणे गरजेचे आहे.
International Museum Day : मुलांना पुण्यातील ही संग्रहालये दाखवाच!
मुलांनो, चला तर मग पालकांबरेबर संग्रहालयांच्या भेटीला आणि सुटी सार्थकी लावा...
आता मुलांना घडवायचंय...!
जातं बनविण्यात मग्न असणारा संजय अगदी ओघवतं मनातलं बोलत होता.
व्हिडीओ गेम मुलांची बुद्धिमत्ता वाढवण्यास करतात मदत; अहवालातून समोर
व्हिडीओ गेम मुलांची बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी मदत करतात असं एका अभ्यासातून समोर आलं आहे.
'शेततळ्यात पडुन तिघा चिमुकल्यांचा मृत्यु
खेळत खेळत शेततळ्याकडे गेलेल्या तीन चिमुकल्यांचा शेततळ्यात पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवार ता. 9 रोजी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास शेटफळ ता. मोहोळ येथे घडली.
छोट्या शेफची भन्नाट पाककृती होतीय व्हायरल
तो या पदार्थाचा उल्लेख 'पसानिया' असा करत आहे.
जिल्ह्यातील फक्त ४५ टक्के बालकांना कोरोनाचा पहिला डोस
पुणे
शाळेत लसीकरणाची घोषणा कागदावरच : अवघ्या १ टक्का बालकांना दुसरा डोस
पालकांनो, प्रस्तरारोहणशी जोडा मुलांचे नाते
पुणे
तुमच्या मुलांना आता उन्हाळ्याच्या सुट्या लागल्यात ना? त्यांच्या सुटीचा तुम्ही प्लॅन करताय का? तर मग, त्यात प्रस्तरारोहण (रॉक क्लाइंबिंग) या नवीन पर्यायाचा विचार करा.
पुण्यात सहा ते अकरा वयोगटासाठी लवकरच होणार लसीकरण सुरू
पुणे
सहा ते अकरा वर्षे वयोगटासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा टप्पा आता सुरू होणार आहे. हा टप्पा सुरू करण्याचे केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे.
ट्रकच्या धडकेत दहा वर्षीय मुलाचा मृत्यू
पिंपरी-चिंचवड
दुचाकीवरून आजोबांसोबत मावशीकडे जात असताना ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात नातवाचा मृत्यू झाला.
लहान वयातच मुलांना शाळेत पाठवण्याची सक्ती नको - सुप्रीम कोर्ट
देश
मुलांच्या शालेय शिक्षणाबाबत पालकांच्या चिंतेवर सर्वोच्च न्यायालयाने भूमिका घेतली आहे.
मुलांच्या मोबाइल वेडाला पालकच जबाबदार - आबा महाजन
मराठवाडा
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील बालमेळाव्यात शनिवारी (ता.२३) तहसीलदार तथा साहित्य अकादमी पुरस्कार विजेते बालसाहित्यिक आबा महाजन यांची मुलाखत पार पडली.
पुणे जिल्ह्यातील गरजू शालेय विद्यार्थ्यांना मदतीचा हात
पुणे
नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला जूनमध्ये उपक्रमासाठी पात्र व निवड करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येईल.
शालेय मुलांचे भावविश्‍व उलगडून दाखविणाऱ्या इंग्रजी भाषेतील पुस्तकाचे प्रकाशन
पुणे
शालेय मुलांचे भावविश्‍व उलगडून दाखविणाऱ्या ‘द ॲडव्हेंचर ऑफ लिटल कन्या - द सॉनिक रिव्हर्बिरेटर’ या इंग्रजी भाषेतील पुस्तकाचे प्रकाशन डॉ. फिरोदिया यांच्या हस्ते झाले.
go to top