Chinchwad News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chinchwad

Read Latest & Breaking Chinchwad Marathi News. Get Trending & Top News Headlines on Chinchwad along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

चिंचवडमध्ये शनिवारपासून एज्यु-एक्स्पो
‘सकाळ माध्यम समूहा’ने ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो २०२२’ हे शैक्षणिक प्रदर्शन विद्यार्थी व पालकांसाठी आणले आहे.
Video : कामगार दिनाचा निषेध दिन म्हणून पिंपरीमधील दुचाकी रॅली पोलिसांनी अडवली
रॅलीत असणाऱ्या कामगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले
‘सरकारने गुन्हेमागे घेतल्याने बैलगाडा मालकांना दिलासा’
बैलगाडा शर्यतीवर बंदी असताना अनेक बैलगाडा प्रेमींकडून देवी-देवतांच्या यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते
बावधनमध्ये पोत्यात आढळला गळ्यात दोरी बांधलेला मृतदेह
खुनाचा गुन्हा दाखल याचा तपास हिंजवडी पोलिस करीत आहे
चिंचवड : बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, कामगाराचा मृत्यू
पोलिस व अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव
दारू पिऊन पोलिसाची पत्नीला बेदम मारहाण
मैत्रिणीकडून शिवीगाळ व धमकी; दोघांवर गुन्हा दाखल
नवीन कायद्यानुसार पिंपरी चिंचवड महापालिका प्रभागरचना रद्द
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने तीन सदस्यीय प्रभागरचना तयार केली
चिंचवड : तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
पिंपरी चिंचवड
चिंचवडमधील केशवनगर येथे पल्लवी जाधव या चोवीस वर्षीय तरुणीने वायरच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
पुणे, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागात 
वीजपुरवठा खंडित;पाहा व्हिडीओ
Pune
पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर तसेच चाकण एमआयडीसी, लोणीकंद, वाघोली परिसरात सकाळपासून वीज पुरवठा खंडित
पिंपरी : महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील २४ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या
पिंपरी
अचानक बदल्या केल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये नाराजी
पिंपरी : चिंचवडगावात उद्या राज्यपाल कोश्यारी
पिंपरी चिंचवड
प्राचीन भारतीय संस्कृतीविषयी दोन भागांतील जाहीर व्याख्यानांतून दोन दिवस ते सचित्र सादरीकरण करणार आहेत.
श्री मोरया गोसावी समाधी महोत्सव २१ पासून
पिंपरी चिंचवड
श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सव २१ ते २५ डिसेंबर २०२१ या कालावधीत चिंचवड येथे साजरा होणार आहे.
go to top