Chitra Wagh News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chitra Wagh

Read Latest & Breaking Chitra Wagh Marathi News. Get Trending & Top News Headlines on Chitra Wagh along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

पुणे : चित्रा वाघ यांना रघुनाथ कुचीक यांची नोटीस 
पुणे
वाघ यांच्या विरोधात फौजदारी आणि दिवाणी दावा दाखल करणार असल्याचे नोटीसमध्ये नमूद
'मदतीच्या नावाखाली चित्रा वाघ राजकीय पोळी भाजून घेतात'
महाराष्ट्र
आरोप करून सनसनाटी निर्माण करण्याचं काम चित्रा वाघ करतात.
पिडीतेच्या आरोपामुळे माझा आवाज बंद होणार नाही - चित्रा वाघ
पुणे
पिडीतेला मदत करण्यासाठी पुढाकार घेतला हा गुन्हा आहे काय ? वाघ यांचा सवाल
चित्रा वाघ व त्यांच्या साथीदारांनीच मला, कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली, पिडीतेचा गौप्यस्फोट
पुणे
शिवसेनेचे नेते व राज्यमंत्रीपदाचा दर्जा असणारे रघुनाथ कुचिक यांनी बलात्कार करुन गर्भपात करण्यास भाग पाडल्याप्रकरणी पिडीत तरुणीने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
कुचिक बलात्कार प्रकरण : मला अडकवण्याचे प्रयत्न सुरु; चित्रा वाघ यांचा आरोप
महाराष्ट्र
आपल्यावरील सर्व आरोप चित्रा वाघ यांनी फेटाळले आहेत.
go to top