Cinemas Theatres News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cinemas Theatres

Read Latest & Breaking Cinemas Theatres Marathi News. Get Trending & Top News Headlines on Cinemas Theatres along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

मराठी प्रेक्षक गेले कुठे? रिकाम्या थिएटरचा व्हिडीओ व्हायरल, महेश टिळेकरांचा..
मराठी चित्रपट हाऊसफुल्ल होत असल्याची चर्चा असली तरी वास्तव काही वेगळेच आहे. त्याचा भयानक व्हिडीओ समोर आला आहे.
Movie Release : आज सात चित्रपट आमने-सामने, काटेकी टक्कर..
आज २९ एप्रिल रोजी सात चित्रपट रिलीज झाले आहेत. हे सातही चित्रपट दर्जेदार असून मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे.
KGF 2: चित्रपट पाहिल्यावर अंगात शिरला 'रॉकी भाई' थिएटरमध्ये तोडफोड
यशच्या केजीएफ चॅप्टर 2 चा जलवा जोरात सुरु आहे. या (Tollywod Movie) चित्रपटानं बॉलीवूडमधील अनेक चित्रपटांना धक्का दिला आहे.
Video : सकाळमध्ये महिलांचा नेहमी सन्मान होतो
अभिनेत्री अर्चना नेवरेकर यांनी सकाळ सोबतच्या काही आठवणींना उजाळा दिला
'मोबाईल थिएटर ही शाहीर साबळेंची संकल्पना '.. केदार शिंदेंनी सांगितल्या आठवणी
जागतिक रंगभूमी दिनी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी आपल्या नाटकांविषयीच्या आठवणी सांगत शाहीर साबळे यांच्या स्मृतींना उजाळा दिला. यावेळी सध्या चर्चेत असलेले 'मोबाईल थिएटर' ही संकल्पना शाहीर साबळे यांनी रुजवली असे केदार शिंदे म्हणाले.
बेळगाव : चित्रपटगृहे दोन वर्षांनंतर हाउसफुल्ल
निर्बंध हटल्याने सिनेमांचीही चलती; प्रेक्षकांसह कामगारांना अखेर दिलासा
"काश्मिरी हिंदूंच्या वेदना दाखवणारा सिनेमा काढण्याचा प्रयत्न केला तर .."
‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात कमाई करत आहे मात्र काही थिएटर मालक हा सिनेमा काढणार अशी चर्चा सुरू आहे.
पुणे : ‘वसंत’ चित्रपटगृह आधुनिक सेवेंसह आजपासून रसिकांच्या सेवेत
मल्टिप्लेक्ससारख्या अद्ययावत सुविधांनी नटलेले वसंत चित्रपटगृह आजपासून ‘वसंत सिनेप्रो’ या नावाने पुन्हा एकदा रसिकांच्या सेवेत रुजू होत आहे.
१११ वर्षांची परंपरा जपणारे वसंत चित्रपटगृह मनोरंजनासाठी सज्ज
संगीत रंगभूमीला उतरती कळा सुरू झाल्यानंतर वसंत चित्रपटगृहाची निर्मिती झाली होती
सिनेमागृहांवर निर्बंध; ५० टक्क्यांची मर्यादा
अकोला
जिल्हाधिकारी यांचे आदेश; प्रतिबंधात्मक उपाययोजना
भोजपुरी सिनेमा घडतोय की बिघडतोय!
प्रीमियम पॉलिटिक्स
प्रादेशिक भाषेतील चित्रपटांत आपले वेगळे स्थान निर्माण करण्यात भोजपुरी चित्रपट यशस्वी होत आहेत.
चित्रपटगृह, नाट्यगृहांना हिरवा कंदील! जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी
अकोला
२२ ऑक्टाेबरपासून अटी-शर्तींसह सुरु करण्यास जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी परवानगी दिली
Pune : नवे चित्रपट नसल्याने प्रेक्षक कसे मिळणार?
पुणे
पुण्यातील चित्रपटगृह मालकांचा सवाल; पुर्वतयारी पूर्ण
ढिंग टांग : मराठी रंगभूमीसाठी…!
संपादकीय
सौ. : (नवरा निवांतपणे पेपर वाचत बसल्याचे न पाहवून) अहो, ऐक्लं का? अहो : (या प्रश्नाला मध्ययुगापासून जे उत्तर आहे तेच देत-) हं!
सिनेमागृह सुरु होण्याचा मार्ग मोकळा; पाहा व्हिडिओ
Mumbai
राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय
go to top