Class 12 Board Examinations News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Class 12 Board Examinations

Read Latest & Breaking Class 12 Board Examinations Marathi News. Get Trending & Top News Headlines on Class 12 Board Examinations along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

टेन्शन नॉट! बारावीत नापास झालाय? निवडक कोर्स ठरू शकतात लाईफ चेंजर
बारावी नापास झाला म्हणून निराश होऊ नका, आणि जास्त टेन्शन घेण्याची पण गरज नाही. अपयश ही यशाची पहिली पायरी असते.
बारावीचा १० जूनपूर्वी तर दहावीचा २० जूनपूर्वी निकाल! पुरवणी परीक्षा जुलैअखेरीस
३० एप्रिल ते ५ मेपर्यंत सर्व उत्तरपत्रिका त्याठिकाणी जमा होतील. त्यानंतर १० जूनपूर्वी बारावीचा तर २० जूनपूर्वी दहावीचा निकाल जाहीर होईल, असे बोर्डातील वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले.
बारावी विज्ञान शाखेचे विद्यार्थी दहा गुण गमावणार
एका एका गुणांसाठी धडपडणाऱ्या बारावी सायन्स शाखेच्या विद्यार्थ्यांना जीवशास्त्रातील बहुपर्यायी प्रश्नांसाठी असलेले 10 गुण आता गमवावे लागण्याची शक्यता आहे.
बेस्ट ऑफ लक : आजपासून बारावीची परीक्षा
जिल्ह्यातील १८० केंद्रावर २६ हजार ८७३ विद्यार्थी देणार परीक्षा
बारावीची आजपासून प्रात्यक्षिक परीक्षा! बोर्डाकडून प्राचार्य, शिक्षकांना सूचना
वेळापत्रकानुसार बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा उद्यापासून (सोमवारी) सुरु होत आहे. कला व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांची तोंडी तर विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा 3 मार्चपर्यंत सुरु राहणार आहे.
परीक्षा ऑफलाइन घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल
जीव तोडून अभ्यास केल्याचे सार्थक व्हावे; ‘सकाळ’च्या टीमकडे व्यक्त केल्या भावना
कोरोनाबधित असल्यास 10 वी, 12वीच्या मुलांची होणार पुरवणी परीक्षा
कोरोना बाधित अथवा परीक्षा देताना कोरोना झालेल्या मुलांची स्वतंत्रपणे पुरवणी परीक्षा घेतली जाणार
    go to top