CM oath News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CM oath

Read Latest & Breaking CM oath Marathi News. Get Trending & Top News Headlines on CM oath along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

शपथविधीनंतर भाजपा आमदार नाराज; समजूत काढण्यासाठी आज बैठक
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आहेत.
अडीच वर्षात झालेलं नुकसान.. एकनाथ शिंदेंना आरोह वेलणकरच्या खास शुभेच्छा..
एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
'धर्मवीर' साकारणाऱ्या प्रसाद ओकची एकनाथ शिंदेंसाठी खास पोस्ट, म्हणाला..
काल मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचा शपथविधी झाल्यानंतर मनोरंजन विश्वातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
मुख्यमंत्री पदापेक्षा एकनाथ शिंदेंच्या नातूप्रेमाचीच चर्चा; शपथ घेताच...
एकनाथ शिंदेंनी काही वेळापूर्वीच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी राजभवनात त्यांची पत्नी, सून आणि नातू रुद्रांशही आला होता.
Eknath Shinde: महिनाभरासाठी विरोधी पक्षनेते, 7 वर्ष मंत्रीपद, आता CM; विधिमंडळातील कामगिरी
विधिमंडळात एकनाथ शिंदे यांची कामगिरी कशी होती हे जाणून घेऊया...
पंजाबला खंबीर आणि निर्णयक्षम मुख्यमंत्र्याची आवश्यकता ; तिवारी
वादात मनीष तिवारी यांनी खोचक ट्विट करून पक्षाच्या या नेतेद्वयींवर शरसंधान केले
Breaking : स्टॅलिन यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ
अण्‍णा द्रमुकच्या मावळत्या मंत्र्यांनी त्यांची दालने रिकामी केली असून तेथे रंगरंगोटी आणि नव्या मंत्र्यांच्या नावांच्या पाट्या तयार करण्याचे काम सुरू आहे.
    go to top