cm uddhav thackeray News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cm uddhav thackeray

Read Latest & Breaking cm uddhav thackeray Marathi News. Get Trending & Top News Headlines on cm uddhav thackeray along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

९ महिन्यांपासून ९ दिवसांची तयारी, फडणवीसांचा सेनेवर सर्जिकल स्ट्राईक
शिवसेनेचे आठ मंत्री शिंदे गटात आले. करेक्ट वेळ साधून त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी मविआकडे बहुमत नाही, त्यांना बहुमत सिद्ध करण्याची मागणी राज्यपालांकडे केली.
किशोरी पेडणेकरांना अश्लील भाषेत धमकी; बंद लिफाफ्यातून पत्र
या पत्रात अश्लील शिवीगाळासह पेडणेकर यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय गोंधळात ममता बॅनर्जींची उडी; BJPवर गंभीर आरोप
उद्या शिंदे गट बहुमत चाचणीसाठी मुंबईत येणार असून ठाकरे सरकारचं भवितव्य ठरणार आहे.
एकनाथ शिदेंचा बंड : तुमच्या मनातील पाच प्रश्नांची उत्तरं
आरोप- प्रत्यारोप, तर्कवितर्क यावरच चर्चा सुरूये. या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात प्रश्न निर्माण झाले असून या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न..
PHOTOS: शिंदे गटाच्या कोंडीचे प्रयत्न; सेनेकडून 'हे' ठराव मंजूर
शिंदे गटाने नाव जाहीर केल्यानंतर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेतली आहे.
Shivsena Rebel: बाळासाहेब म्हणाले, दिघेंना धर्मवीर बनवून ठेवलं आणि ठाण्याची सत्ता गेली
मुंबई
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ठाणे महानगरपालिकेतील अपयशाचं खापर थेट भाजपवर फोडताना दिसतात.
Shivsena Rebel: भुजबळांनी पक्ष सोडू नये म्हणून बाळासाहेबांनी कोणते प्रयत्न केले होते?
मुंबई
छगन भुजबळांनी बंड केलं आणि पहिल्यांदाच शिवसेना फोडली होती..
आमदारांना आसामऐवजी बंगालला पाठवा; ममता बॅनर्जींची राज्याच्या गोंधळात उडी
महाराष्ट्र
शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदेसह सध्या आसाममधल्या गुवाहाटी इथल्या एका हॉटेलमध्ये थांबले आहेत.
go to top