CM Yogi Adityanath News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CM Yogi Adityanath

Read Latest & Breaking CM Yogi Adityanath Marathi News. Get Trending & Top News Headlines on CM Yogi Adityanath along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

उत्तर प्रदेशातल्या शाळांत मराठीचे धडे; योगी सरकार विचारात
कृपाशंकर सिंह यांनी योगी सरकारला पत्र लिहित ही मागणी केली आहे.
अयोध्येतलं राम मंदिर पूर्णत्वाकडे; आज योगी गाभाऱ्याची पायाभरणी करणार
या कार्यक्रमासाठी देशाच्या विविध भागातून अनेक साधूसंत-महंतांना आमंत्रण देण्यात आलं आहे.
योगी सरकारने केली मदरशांची कोंडी; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
योगींच्या मंत्रिमंडळात या निर्णयाला मंजुरी मिळाली आहे. या मदरशांना आता कोर्टात जाऊनही दिलासा मिळणार नाही.
'जशास तसं'; योगींचं मुंबईत तर ठाकरे सरकारचं अयोध्येत कार्यालय
मुंबईमध्ये उत्तर प्रदेश सरकारचं कार्यालय करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय झाल्याचं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
यूपीत रस्त्यांवरील धार्मिक कार्यक्रमांना बंदी; CM योगींचा मोठा निर्णय
यूपीत धार्मिक स्थळांवरील अनधिकृत भोंगे उतरवल्यानंतर हा योगींचा दुसरा मोठा निर्णय आहे.
मशिदींवर भोंग्यांच्या वादादरम्यानच मथुरेतल्या कृष्ण मंदिराचा मोठा निर्णय
योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकरच्या आवाजासंदर्भातली नियमावली जारी केली असून त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
योगी सरकारला दारूतून मिळाला  36 हजार कोटींहून अधिक महसूल!
2021-22 या आर्थिक वर्षात, राज्य सरकारला मद्यातून मिळालेल्या महसुलात 20.45 टक्क्यांनी वाढ झाली.
योगींनी पारंपरिक राजकारणाला छेद दिला.
योगी आदित्यनाथ तेव्हा मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत होते; पण त्यांना मुख्यमंत्री करतील असे कोणाला वाटले नव्हते.
अखिलेश यादवांचा काव्यात्मक टोला;म्हणाले,  सफर में सान्ड मिलेंगे...
Election News
भटक्या जनावरांच्या मुद्दावरून अखिलेश यादवांच्या निशाण्यावर योगी सरकार
'यूपी'त भाजपाचा दणदणीत विजय; लखनऊमध्ये योगी पोहचताच गुलालाची उधळण
Uttar Pradesh Assembly Election 2022
मुख्यमंत्री योगी भाजप कार्यालयात पोहोचताच फिजामध्ये विजयाच्या घोषणा.
योगींच्या निशाण्यावर अखिलेश यादव; म्हणाले, तो इतिहास आहे...
देश
योगी आदित्यनाथ यांनी अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधला
मोदींनंतर तुम्हाला कोण वाचवणार, ओवैसींची पोलिसांना धमकी,पाहा Video
Lacknau
मोदींनंतर तुम्हाला कोण वाचवणार, ओवैसींची पोलिसांना धमकी
महाराष्ट्रानंतर आणखी एका राज्यात ‘रात्रीचा कर्फ्यू’
देश
ओमिक्रॉन देशात वेगाने पसरत आहे. आतापर्यंत तीनशेहून अधिक प्रकरणे समोर आली आहेत
योगी सरकार हवे की ‘योग्य सरकार’?
देश
अखिलेश यादव यांचा यूपीच्या नागरिकांना सवाल
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा योगींची सत्ता ?; पाहा व्हिडिओ
Desh
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा योगींची सत्ता ?
go to top