CNG Gas News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CNG Gas

Read Latest & Breaking CNG Gas Marathi News. Get Trending & Top News Headlines on CNG Gas along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

'सीएनजी' मुळे पुण्यात रिक्षाचा प्रवास महागणार?
सीएनजीच्या वाढत्या दरामुळे मेटाकुटीला आलेल्या रिक्षा संघटनांनी रिक्षा दरवाढीची केलेली मागणी मान्य होण्याची शक्यता अधिक आहे.
सोलापूर : CNG ची वाटचाल ‘शंभरी’कडे!
वाहन कोणते वापरू? चारचाकी वाहनधारकांची वाढली चिंता
सीएनजीच्या उत्पादन शुल्क कपात करा - तंबी कुरियन
ऑटो रिक्षा मेन्स युनियनचे पंतप्रधान, अर्थमंत्र्यांना पत्र
रिक्षाचालकांची कैफियत : ‘सीएनजी’ महागल्याने हाती रक्कम उरेना
कोरोनातील दोन वर्षांच्या काळात अतोनात हाल झाले. त्यानंतर आंदोलने करून सरकारपुढे गाऱ्हाणे मांडल्यानंतर भाडेदरात काही अंशी वाढ झाली.
महागाईचा तडाखा; CNG चार रुपयांनी वाढला
स्वयंपाकाच्या पीएनजीच्या (पाईप गॅस) दरात कोणतीही वाढ करण्यात आली नाही
सीएनजी जुन्या दरातच रिक्षा-टॅक्सीचालकांना मिळावे
मुंबई ऑटोरिक्षा टॅक्सीमेन्स युनिनने वेळोवेळी मागणी करूनही निर्णय होत नसल्याने अखेर मोर्चा काढण्याचा इशारा
‘सीएनजी’साठी रिक्षाचालक ‘गॅस’वर
आज तरी धंदा चांगला होईल. या आशेने सकाळी सात वाजताच घर सोडतो. मी घरी कमावणारा एकटाच. अन् खाणारी तोंडे पाच. आठ-दहा तास रिक्षा चालविल्यावर पाचशे-सातशे रुपयांशी गाठ पडते.
ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांना महागाईचे चटके
मुंबई
पेट्रोल,डिझेल नंतर सीएनजीच्या दरवाढीमुळे आर्थिक गणित बिघडले
पुणे : सीएनजी पुन्हा पाच रुपयांनी महागला
पुणे
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सीएनजी 62.20 रुपये प्रतिकिलो झाले
Petrol-Diesel Price: अनेक शहरांत पेट्रोलचे दर 120 रुपयांच्या पार; जाणून घ्या आजचे दर
अर्थविश्व
आजही देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
ओलाने फिरताय AC लावण्यासाठी द्यावे लागतील अतिरिक्त पैसे?
देश
सीएनजीच्या वाढत्या किमतींचा ओला, उबेर कॅब चालकांवरही परिणाम झाला आहे.
सीएनजी सहा रुपयांनी स्वस्त
महाराष्ट्र
राज्य सरकारने सीएनजी इंधनावरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) १० टक्क्यांनी कमी केल्याने त्याच्या दरात प्रतिकिलो ६.३० रुपयांची घट झाली.
राज्यात आजपासून CNG, PNG झाला स्वस्त; वाचा नवे दर
महाराष्ट्र
देशातील प्रदुषण कमी व्हावे यासाठी केंद्रासह राज्य सरकार प्रयत्न करत आहे.
go to top