औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पांना कोळशाचा पुरवठा करणाऱ्या मालगाड्यांना लोहमार्ग रिकामा मिळावा आणि कोळशाची वाहतूक वेळेत व्हावी यासाठी या गाड्या रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.