सोसायटीच्या गार्डनमध्ये नाग असल्याचे कोकोने पाहिले. त्यामुळे त्याने नागाला चावा घेतला. त्यांच्यात झालेल्या झटापटीत नागाने त्याचा मानेला दोनदा दंश केला. मात्र तरीही देखील त्याने नागाला चावा घेतल्याने नागाचा मृत्यू झाला.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.