हाडे गोठविणारी थंडी, दुर्गम पर्वतीय भाग आणि तुरळक मनुष्यवस्ती असे वातावरण असलेल्या देशाच्या उत्तर व ईशान्येकडील सीमा भागात भारतीय जवान अहोरात्र संरक्षणासाठी सज्ज असतात.
गेल्या आठवड्यात विषाणू संसर्गाचे तसेच श्वासोच्छवासाच्या समस्यांचे सुमारे 40 ते 45 टक्के रुग्ण नोंदवले असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.