collector kolhapur News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

collector kolhapur

Read Latest & Breaking collector kolhapur Marathi News. Get Trending & Top News Headlines on collector kolhapur along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

कोल्हापूर : मल्टिट्रेड कंपनी अधिकाऱ्यांकडून २१८ कोटींचा गंडा ?
जिल्हा परिषदेतील अधिकारी सहभागी असल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल
कोल्हापूर : तेरा दशकं होते ग्रंथांचीच पूजा
कुंभार समाजाची वारी परंपरा, आज दिंडीचे होणार प्रस्थान
कोल्हापूर : शहरातील पूरग्रस्तांना सवलतीऐवजी दंड
५२० मिळकतधारक मारतात हेलपाटे; सिस्टीम अपग्रेड
कोल्हापूर : मराठा तरुणांना ‘सारथी’ची साथ
लोकसेवा परीक्षेत २२ विद्यार्थी गुणवत्ता यादीत
कोल्हापूर : कंपनी बदला, ठोक मानधनावर घ्या
टिपरचालक करणार प्रशासकांकडे मागणी; कचरा उठाववर परिणाम
कोल्‍हापूर : जिल्‍ह्यातील शाळा स्‍वयंमूल्यमापनात अव्‍वल
शाळांच्या गुणवत्तेसाठी होणार उपयोग; भौतिक सुविधा, अभिलेख, सहशालेय उपक्रम
कोल्हापूर : योजनांचा लाभ घ्‍या; स्वाभिमानाने जगा
जिल्हाधिकारी राहुल रेखावार; तृतीयपंथीयांना कार्यशाळेत दिला विश्‍वास
कोल्हापूर : फुलेवाडीत आढळला ‘ब्लॅक पर्ल’ वृक्ष
जिल्ह्यात प्रथमच नोंद ; काळ्या मोत्यांप्रमाणे बियांमुळे आकर्षण
कोल्हापूर : भारतीय कबड्डी रुजतेय अन्य देशांत
ई. प्रसाद राव; काही वर्षांत ऑलिम्पिकमध्ये नक्कीच होईल समावेश
कोल्हापूर : महापालिकेची प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध होणार
निवडणूक कार्यालय, महापालिकेच्या संकेतस्थळावर तसेच चारही विभागीय कार्यालयांत उद्या
कोल्हापूर : डासांचा त्रास; दुर्गंधी सोबत रात्र
पावसाळ्यात रुग्णांच्या नातेवाइकांना गैरसोय होते
कोल्हापूर : गटारीत पाणी सोडण्याचे मार्ग तयार करण्याचा निर्णय
कोल्हापूर
राजारामपुरी परिसरात नालेसफाईची पाहणी; कचरा थांबवण्यासाठी चेंबर बांधणार
कोल्हापूर : रोज १२ कोटी लिटर पाण्याची ‘चोरी’
कोल्हापूर
महापालिकेला १०० कोटींचा वार्षिक तोटा
गडहिंग्लज : हिरण्यकेशी नदी वाहिली उलट्या दिशेने
कोल्हापूर
गोटूर बंधाऱ्याजवळ आश्‍चर्यकारक प्रकार पूर्वेकडून पश्‍चिमेकडे पाण्याचा प्रवाह
कोल्हापूर : नूतनीकरणाचा प्रस्ताव ‘जैसे थे’ स्थितीत
कोल्हापूर
चंद्रकांत मांडरे कलासंग्रहालयाच्या विकासाचा प्रश्न प्रलंबित
कोल्हापूर : भाजपमध्ये अंतर्गत बदलांच्या हालचाली
कोल्हापूर
चौघांवर होणार कारवाई, काही कार्यकर्त्यांना मिळणार नवी जबाबदारी
कोल्हापूर : आरक्षणाची लॉटरी फुटली
कोल्हापूर
जिल्ह्यातील नऊ पालिकांमध्ये विद्यमानांची दांडी गुल
कागल : आम्ही केलेल्या कामाचे श्रेय घेऊ नये
कोल्हापूर
कागलमध्ये पाणीपूजनावेळी धनंजय महाडिकांना टोला
कोल्हापूर : घरफोड्यांसह दुचाकी चोरी गुन्ह्यांची उकल करा
कोल्हापूर
पोलिस अधीक्षक बलकवडे; ‘एलसीबी’शी साधला संवाद
go to top