Collector Office News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Collector Office

Read Latest & Breaking Collector Office Marathi News. Get Trending & Top News Headlines on Collector Office along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

नागपूर : स्टॅम्प पेपरचा काळाबाजार
१०० रुपयाच्या स्टॅम्पसाठी मोजावे लागते १२० रुपये
नागपूर : जिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन इमारत होणार केव्हा?
घोषणा २०० कोटींची : सव्वा वर्षात दमडीही मिळाली नाही!
लातूर : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात नाट्यगृह कसे
पालकमंत्री अमित देशमुख; तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी विचार करायला हवा होता
महागाईला चाप लावा; ‘रिपाइं’चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा
पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
यवतमाळ : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या टॉवरवर चढून विरुगिरी
शासकीय जमिनीवरील अतिक्रमण काढण्याची मागणी
सोलापूर : नगरपालिकेचा 'प्रशासक' बदला; स्वाभिमानीचे धरणे आंदोलन
नगरपालिकेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कार्यकाल संपल्यामुळे, विकास कामाचा खोळंबा
बेळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच भाजीविक्री
शेतकऱ्यांचे लक्षवेधक आंदोलन; खासगी भाजी मार्केट बंद करण्याची व्यापाऱ्यांची मागणी
इचलकरंजीतील पाणी प्रश्नी उद्या बैठक
खासदार धैर्यशील माने यांचा पाठपुरावा : जिल्हाधिकारी कार्यालयात होणार चर्चा
पुणे : जिल्हाधिकारी कार्यालयात दहशतवादी...नव्हे ‘मॉक ड्रील’
‘जिल्हाधिकारी कार्यालयात दहशतवादी घुसले आहेत’,
तहसीलदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
सेवाज्येष्ठता यादी लावण्यासह पदोन्नतीची मागणी
पुणे : जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा तत्त्वावरील उमेदवारांना नियुक्ती
जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा तत्त्वावरील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना मंगळवारी नियुक्ती आदेश वाटप
बेळगाव : कामगारविरोधी धोरणासाठी 'जिल्हाधिकारी कार्यालयावर' मोर्चा
बेळगाव शहर व परिसरातील सुमारे २ हजार कामगारांनी मोर्चात सहभाग दर्शविला होता
नागपूर : घोषणा २०० कोटींची पदरात कवडीही नाही
नागपूर
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नव्या इमारतीसाठी केली होती तरतूद
नागपूर : नव्वद टक्के मृत्यू लशीअभावी - जिल्हाधिकारी आर. विमला
नागपूर
जिल्हाधिकारी आर. विमला : पाच लाख नागरिकांना धोका
नागपूर : लस नाय तर जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश नाय
नागपूर
कोरोनाच्या प्रतिबंधासाठी लस प्रभावी माध्यम असल्याने लसीकरणावर भर देण्यात येत आहे.
बिबट्याच्‍या भीतीने जिल्‍हाधिकारी कार्यालय आवारात बसविले ट्रॅप कॅमेरे
सातारा
सातारा जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या आवारात आलेल्‍या बिबट्याचा शोध घेण्‍यासाठी दुसऱ्या दिवशी वनविभागाने संपूर्ण परिसर पिंजून काढला. मात्र, त्‍यांना बिबट्याचा मागमूस लागला नाही.
    go to top