शालेय शैक्षणिक वर्षाला लवकर सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर आता पदवीपूर्व शिक्षण खात्याने ही लवकर महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
'भारतीय संविधानाची ओळख' हा विषय सर्व विद्यापीठांतील सर्व विद्याशाखांसाठी अनिवार्य करण्याचा निर्णय काल झालेल्या सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
शाळा, महाविद्यालयांच्या परिसरातील गैरप्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी शहरातील शिक्षण संस्थांचे चालक, प्राचार्य, मुख्याध्यापकांची बैठक पोलिस आयुक्तालयात आयोजित करण्यात आली.
कै.राजाराम मराठे कृषी महाविद्यालयातील चतुर्थ वर्ष कृषी पदवीच्या विद्यार्थ्यांनी 'प्रयोगातून शिक्षण' या उपक्रमांतर्गत धिंगरी अळंबीचे' यशस्वी उत्पादन घेतले आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.