College Students News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

College Students

Read Latest & Breaking College Students Marathi News. Get Trending & Top News Headlines on College Students along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

यिन च्या वतीने वृक्षारोपण आणि संगोपनाची शपथ.
तरुणाईने पुढे येऊन पर्यावरण संरक्षण करणे महत्वाचे आहे.
आता ‘आयकार्ड’शिवाय महाविद्यालयात प्रवेश मनाई
महाविद्यालयात बाहेरील मुले येऊ नये याबाबत खबरदारी घेतली जात आहे
बारावीचा निकाल ७ जूनला? चित्रकलेच्या गुणांमुळे लांबणार दहावीचा निकाल
७ जूनला बारावीचा निकाल जाहीर होऊ शकतो. पण, बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी त्याबाबत कमालीची गुप्तता पाळली आहे. शिक्षणमंत्री स्वत: तारीख जाहीर करतील, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, दहावीच्या मुलांची चित्रकलेची परीक्षा उशिरा झाल्याने त्यांचा निकाल २० जूनपर्यंत लागू शकतो, अशी माहिती बोर्डातील अधिकाऱ्यांनी दिली.
पुनम, प्रियंकाने बनविला रोबोट! माणसांप्रमाणे रोबोट तोडतो टोमॅटो
शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून त्याला सातत्याने नैसर्गिक संकटांना तोंड द्यावे लागते. पिकांचे जतन करताना तो दिवस-रात्र संकटांना झेलत असतो. आता शेतीकामांची मजुरीही वाढली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी कुटुंबातील पूनम माळी व प्रियांका जेऊरे या दोघींनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक रोबोट बनविला.
'विद्यार्थ्यांसाठी खुशखबर' सरकारी कागदपत्र मिळणार मुदतीत
शाळांनाही सेवा हमी कायदा, शिक्षकांची वेतन देयके सादर करण्यास मुदत
विद्यार्थ्यांना 'मातृभाषेतून' दर्जेदार शिक्षण गरजेचे
डॉ. प्रधान : नर्मदा जीवनशाळा व पैगंबर तांबोळी अरुण ठाकूर स्मृती पुरस्काराने सन्मानित
कै.राजाराम मराठे कृषी महाविद्यालयात 'धिंगरी अळंबीचे' यशस्वी उत्पादन
कै.राजाराम मराठे कृषी महाविद्यालयातील चतुर्थ वर्ष कृषी पदवीच्या विद्यार्थ्यांनी 'प्रयोगातून शिक्षण' या उपक्रमांतर्गत धिंगरी अळंबीचे' यशस्वी उत्पादन घेतले आहे.
उल्हासनगरातील 1 हजार कॉलेज विद्यार्थ्यांचे राष्ट्रपतींना पोस्टकार्ड
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी,उल्हासनगरातील युवासेना कॉलेज कक्षाचे अभियान
जातीवाचक शिवीगाळीला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या; कारवाईची मागणी
महाविद्यालय प्रशासनाविरोधात विद्यार्थीनीच्या पालकांनी आंदोलन छेडले असून कठोर कारवाईची मागणी केली
कर्नाटकात हिजाब वाद सुरुच; विद्यार्थ्यांचा परीक्षेवर बहिष्कार!
हिजाब प्रकरणावर आज कर्नाटक उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने निकाल दिला आहे.
पिंपरी : कासारसाई धरणात बुडून दोन महाविद्यालयीन तरुणांचा मृत्यू
कासारसाई धरणात बुडून अभियांत्रिकीच्या दोन तरुणांचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (ता. ३) दुपारी घडली.
हिजाबप्रकरणावरून राडा.. भगवे शाॅल घेत विद्यार्थी आमने सामने
देश
आज कर्नाटक उच्च न्यायालय हिजाब बंदीविरोधातील याचिकेवर सुनावणी करणार
आजपासून गजबजणार शाळा महाविद्यालये; लसवंतांनाच प्रवेश
अकोला
कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे दोन्ही डोस घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात प्रवेश देण्यात येणार आहे.
"मुलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोण राजकारण करत आहे?"; पाहा व्हिडिओ
Mumbai
"मुलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोण राजकारण करत आहे?"
10वी,12वीचे शेकडो विद्यार्थी रस्त्यावर; परीक्षा रद्द करण्याची मागणी: पाहा व्हिडीओ
Aurangabad
11वी,12वीचे शेकडो विद्यार्थी रस्त्यावर; परीक्षा रद्द करण्याची मागणी
तुमचं मौन द्वेषाला बळ देतंय; विद्यार्थ्यांचं PM मोदींना खुलं पत्र
देश
देशात भीतीचे वातावरण असल्याचे म्हटले आहे.
परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन? विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम
महाराष्ट्र
राज्यातील महाविद्यालये आता प्रत्यक्ष सुरू होत असून, येणाऱ्या काळातील परीक्षा नक्की ऑनलाइन होणार की ऑफलाइन, या बद्दल विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
go to top