commedy serial News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

commedy serial

Read Latest & Breaking commedy serial Marathi News. Get Trending & Top News Headlines on commedy serial along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

Photo viral - तारक मेहतामधील बाबुलालच्या मुलीचं लग्न, चर्चा तर होणारच!
टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये ज्या मालिकेनं दीड दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन केले त्या तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेची क्रेझ कायम आहे.
या पंजाबी गर्लने कमी वयात केलेय करोडो नेटकऱ्यांच्या ह्रदयावर राज्य
या अभिनेत्रीच्या फॅशन आणि स्टाईलचे आहेत नेटकरी दिवाणे.कमी वयातच ही पंजाबी मुलगी करतेय लाखोंच्या मनावर राज्य.
थोडक्यात वाचले नाहीतर माझा चेहरा.. ऋतुजा बागवेचा अपघात..
नाटक आणि मालिका विश्वातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री ऋतुजा बागवे जखमी झाली आहे. स्वयंपाक करताना गरम..
बाळाला घेऊन भारती पहिल्यांदाच कॅमेऱ्यापुढे... आला सुंदर व्हिडिओ समोर
भारती सिंग, हर्ष लांबाचिया आणि त्यांच्या बाळाचा एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये भारती हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेऊन घरी जाताना दिसत आहे. या व्हिडीओत ती काय म्हणाली पाहा..
Oscars 2022 : कॉमेडियन्सला सर्वत्रच धोका, ख्रिसच्या 'कानाखाली'वर परेश रावल बोलले
ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील 'कानाखाली' प्रकरणावर जगभरातून प्रतिक्रिया येत असून अभिनेते परेश रावल यांनीही या प्रकारचा निषेध केला आहे. हा निषेध करताना त्यांनी थेट रशिया युक्रेन युद्धावरही प्रकाश टाकला आहे.
विशाखा सुभेदार हास्यजत्रेतून बाहेर, कारण सांगणारी भाऊक पोस्ट...
अभिनेत्री आणि हास्यरथी विशाखा सुभेदार हिने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम सोडल्याची घोषणा केली आहे. मालिका का सोडली हे सांगणारी एक भावनिक पोस्ट तिने लिहीली आहे.
भारती सिंग या दिवशी होणार आई, म्हणाली कधीही येऊ शकतं बाळ...
प्रेग्नन्सीमधील शेवटच्या काही दिवसांचा आनंद घेताना भारती सिंगने फोटो शेअर केले आहेत. भारतीने त्यासाठी खास फोटोशूट केले असून, आई होण्यासाठी आता शेवटचे काही दिवस वाट पाहावी लागणार असल्याचे तिने सांगितले आहे.
द कपिल शर्मा शो होणार बंद? शो बंद होण्याला कपिलच आहे कारणीभूत
जगभरात लोकप्रिय असलेला 'द कपिल शर्मा शो' लवकरच बंद होणार अशी चिन्हे आता दिसू लागली आहेत. याला स्वतः कपिलच जबाबदार असल्याची चर्चा समाज माध्यमांवर आहे.
झारखंडमधल्या गरीब मुलींच्या मदतीसाठी धावला 'कॉमेडियन'
बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी कोरोनाच्या काळात मदतीचा हात पुढे केला होता.
सलमान,शाहरुखला भारी पडला कपिल शर्मा;लवकरच येणार बायोपीक
'फुक्रे' सिनेमाच्या दिग्दर्शकाकडे असणार दिग्दर्शनाची धुरा
संजीदा आणि आमिरचा फॅन्सला धक्का! घटस्फोटानंतर चर्चेत...
टीव्ही जगतातील (tv entertainment) खप कमी जोडप्यांना प्रेक्षकांचा भरभरून सपोर्ट मिळतो.
मुलीच्या पांढऱ्या केसांवर जेठालालची प्रतिक्रिया, 'आपली लोकं...'
मनोरंजन
तारक मेहता का उल्टा चष्मा (tarak mehta ka ulta chashma ) ही मालिका भारतीय मनोरंजन विश्वामध्ये (entertainment) सर्वाधिक लोकप्रिय असणारी मालिका आहे.
काय झालं भारतीला? अचानक घटवलं 15 किलो वजन
मनोरंजन
कॉ़मेडी क्वीन म्हणून जिच्याकडे पाहिलं जातं अशा भारती सिंह ची गोष्ट काही और आहे.
विनोदवीराच्या स्मरणार्थ 'सतीश तारे स्मृती करंडक स्किट स्पर्धा'
मनोरंजन
आपल्या अभिनयानं मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीमध्ये वेगळा ठसा उमटविणारे कलाकार सतीश तारे यांची एक्झिट सर्वांनाच हेलावून टाकणारी होती.
'कॉमेडीच्या बादशहानं' पुण्यातील रस्त्यावर विकले पेन
मनोरंजन
बॉलीवूडमधील bollywood अनेक अभिनेत्यांचा संघर्ष प्रेक्षकांना माहिती झाला आहे.
'तारक मेहताच्या बबिताला अटक करा, जातीवाचक शब्द वापरले'
Entertainment
यासंबंधीच्या पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.
    go to top