Communist Party Of India News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Communist Party Of India

मार्क्सवादी भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा भारतातील एक डाव्या विचारांचा राजकीय पक्ष आहे. या पक्षाची स्थापना १९२५ साली कॉम्रेड डांगे उर्फ श्रीपाद अमृत डांगे यांनी केली. भारतात काँग्रेस पक्षानंतरचा हा सर्वात जुना पक्ष आहे. कार्ल मार्क्सने प्रतिपादन केलेल्या साम्यवादी अर्थव्यवस्थेचा या पक्षावर संपूर्ण प्रभाव प्रभावित आहे. या पक्षाचे विचार मार्क्सवादी आहेत. ए.बी. वर्धन हे पक्षाचे सचिव आहेत. या पक्षाने 1952 ला झालेल्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा सहभाग नोंदवत एकूण 49 जागा लढविल्या आणि त्यापैकी 19 जागांवर विजय संपादन केला होता. नुकत्याच 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही या पक्षाने 02 जागांवर विजय संपादन केला आहे. या पक्षाचे मुख्यालय अजय भवन, कॉम्रेड इंद्रजित गुप्ता मार्ग, नवी दिल्ली येथे आहे.

भंडाऱ्यात काँग्रेस एकाकी, राष्ट्रवादीची भाजपसोबत युती
काँग्रेसला राष्ट्रवादीने पाडले एकाकी; चरण वाघमारे निलंबित
Delhi Riots: हसत हसत केलेलं वक्तव्य गुन्हेगारी स्वरूपाचं नसतं : HC
या प्रकरणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या वृंदा करात यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
कॉम्रेड नामदेव गावडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
माहिती कोल्हापूर जिल्हा भाकपचे सचिव कॉम्रेड सतीश कांबळे यांनी दिली आहे.
go to top