इलेक्ट्रिक बसपुरवठासंबंधी निविदा प्रक्रियेतून तांत्रिक मुद्द्यांवर बाद केलेल्या ब्रिटीश कंपनीला मुंबई उच्च न्यायालयाकडून कोणताही अंतरिम दिलासा मिळाला नाही.
ऐन अक्षय्य तृतीय आणि ईद सणाला मंगळवारी (ता.3) दुपारी पालीतील कुंभारआळी जवळील भर वस्तीत असलेल्या मेणबत्ती व सुगंधी तेल निर्मिती कारखान्याला भीषण आग लागली.
एलॉन मस्क या उद्योगपतीच्या आकांक्षांचा वारू किती वेगाने धावतो आहे, याचा प्रत्यय पुन्हा एकदा ट्विटर ही समाजमाध्यम कंपनी विकत घेण्याच्या निर्णयावरून आला.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.