Competition News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Competition

Read Latest & Breaking Competition Marathi News. Get Trending & Top News Headlines on Competition along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

बचत गटांच्या यशोगाथांवर राज्यस्तरीय लघुपट, माहितीपट स्पर्धेचे आयोजन
महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांच्या यशोगाथांवर आता लघुपट आणि माहितीपटांची निर्मिती केली जाणार आहे.
कॅल्क्युलेटरच्या पलीकडचे आकडे !
या लेखाचं शीर्षक तुम्हाला पटत नसेल किंवा कळत नसेल तर फक्त एकदा कागदावर किंवा कॅल्क्युलेटरवर ४८,३९० आणि त्याच्यावर सात शून्य लिहून बघा.
दिवस सळसळत्या उत्साहाचे...
अगदी मजेने सांगायचं म्हटलं, तर एका महिन्यात सचिन, सिंधू, मायकेल फेल्प्स् तयार करायचे, म्हणजेच विविध खेळांचे उन्हाळी प्रशिक्षण वर्ग संपले.
करिअर निवडताना : स्पर्धा शालेय जीवनातील...
इयत्ता दहावीपर्यंतचा प्लॅटफॉर्म सर्व मुलींसाठी सारखाच असतो, मात्र या प्रवासात कोणकोणत्या परीक्षा असतात, त्यासाठी काय करावे लागते हे लक्षात घेणे आवश्यक आहे.
अवघ्या आठ वर्षात ८० पदक मिळवणारा 68 वर्षीय तरुण धावपटू
जपान येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी हरिश्चंद्र थोरात यांची भारतीय संघात निवड.
पराक्रम थॉमस करंडकाचा
बॅडमिंटनबरोबरील माझं नातं प्रेमाबरोबरच द्वेषाचंही आहे. माझं सारं जीवन बॅडमिंटनभोवती केंद्रित आहे. जीवनाचा आनंद लुटण्यात मला मर्यादा आल्या.
ध्वज विजयाचा उंच धरा रे...!
प्रकाश पदुकोन, पुल्लेला गोपीचंद या पुरुष-बॅडमिंटनपटूंनी वैयक्तिक स्पर्धांत कधीकाळी मोजकंच का होईना; दिमाखदार यश मिळवलं होतं; पण सांघिक प्रकारात विजेतेपदाचा करंडक उंचावण्याची ही पहिलीच वेळ.
राजकुंवरने राष्ट्रीय नेमबाजीत कोल्हापूरचे नाव मोठे करावं, वडिलांची इच्छा
कोल्हापूरच्या राजकुंवरचा नेमबाजीत दुहेरी सुवर्णवेध
‘सरहद्द कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचे पुण्यात आयोजन
पुण्यातील सरहद्द संस्थेच्यावतीने कारगिलमध्ये येत्या १९ सप्टेंबरला ‘सरहद्द कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
मीराबाई ते हर्षदा... जगज्जेतींचा नवा अध्याय
सप्तरंग
देशभरात सध्या आयपीएलचा भोंगा वाजत आहे. यंदा भले टीआरपीचा डेसिबल थोडा कमी झाला असेल; पण भोंग्याच्या गोंगाटात मधूनच बासरीचा मधुर सूर ऐकू यावा आणि मन तृप्त व्हावं, तसंच काहीसं गेल्या आठवड्यात घडलं.
शिक्षकांसाठी सकाळ एनआयई व मातृमंदिर विश्‍वस्त संस्थेच्या वतीने आयोजन
महाराष्ट्र
ओळख पुस्तकांची अभिवाचन स्पर्धा निकाल घोषित
सातारा : गोंदवल्यात यंदा राज्यस्तरीय नाट्य स्पर्धा
सातारा
कोरोनामुळे २ वर्षे खंड; १२ ते २२ ऑगस्टदरम्यान होणार
पुणे : वडार व कांबळे यांनी पटकवला 'एएमएम श्री २०२२ किताब'
पुणे
अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या वतीने स्पर्धेचे आयोजन
अहमदनगर : स्पर्धेसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण आवश्यक
अहमदनगर
सुहास निंबाळकर; डाकले जैन महाविद्यालयात एकदिवसीय चर्चासत्र
स्पर्धा परीक्षांकडे प्लॅन ‘बी’ म्हणून बघा - महेश झगडे
पुणे
शासकीय पदे भविष्यात कमी होत जाणार आहेत. केवळ २.७ टक्के सरकारी नोकऱ्या राहिल्या आहेत. तर खासगी क्षेत्रात ९५ टक्के नोकऱ्या आहेत. त्यामुळे स्पर्धा परीक्षांकडे प्लॅन ‘बी’ म्हणून बघा,
जागतिक आयर्नमॅन स्पर्धेत डॉ. सातव व बोरोले यांची गरूडझेप
पुणे
दक्षिण आफ्रिकेतील पोर्ट एलिझाबेथ येथे झालेल्या जागतिक आयर्नमॅन स्पर्धेत बालरोगतज्ज्ञ डॉ. योगेश सातव-पाटील आणि विनोद बोरोले यांनी उत्तुंग यश पटकावले.
go to top