Confidence News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Confidence

Read Latest & Breaking Confidence Marathi News. Get Trending & Top News Headlines on Confidence along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

भाष्य : यशाची आता पूर्ण खात्री असे
मराठी राजभाषा ६२ वर्षांपूर्वी बनली. पण नेते, बाबूंना लोकांना अडाणी व सत्तेपासून दूर ठेवायचे असल्यामुळे मराठीच्या उन्नतीऐवजी अवनतीच होत राहिली.
माय फॅशन : ‘आत्मविश्वास हवाच’
मला सगळ्याच प्रकारचे कपडे आवडतात. साडी नेसायला खूप आवडते. वेस्टर्न वेअर आणि कॅज्युएल ड्रेसेस खूप आवडतात.
‘आत्मविश्वास महत्त्वाचा’
तुमच्या आवडीचा ड्रेस तुम्ही घातलात, तर तो ड्रेस घातल्यानंतरचा आत्मविश्वास तुमच्या व्यक्तिमत्त्वामध्ये आपोआप दिसतो.
नाट्यगृहांसंबंधी प्रश्नांमध्ये रंगकर्मींना विश्‍वासात घेण्याची गरज
पुणे शहरातील नाट्यगृहांची अवस्था गंभीर झाली असली तरी या समस्या हाताबाहेर गेलेल्या नाहीत.
नोकरी सोडून आत्मविश्वासाने आलो पहिला - प्रमोद चौगुले
अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केल्यानंतर एका खासगी कंपनीत नोकरीला लागलो. त्या दरम्यान स्पर्धा परीक्षेतून सरकारी नोकरी मिळवण्यासाठी एकदाही प्रयत्न केला नाही, याची सातत्याने मनाला खंत वाटत होती.
हारी बाजी को जीतना हमें आता है।
आयुष्यात कधी कधी आपण आत्मविश्‍वास गमावून बसलेले असतो...अगदी शून्यावर येतो तो! आयुष्य आपल्या इतक्‍या कानफटात लावतं, इतके धक्के देतं की आपण अक्षरशः आडवे होतो...भुईसपाट.
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनो; मन मे हैं विश्‍वास, होंगे कामयाब...
दहावी आणि बारावीचे विद्यार्थी दोन वर्षांच्या कालावधीनंतर लेखी परीक्षेसाठी समोर जात आहे. त्यामुळे लेखनाच्या सरावापासून ते परीक्षेच्या मानसिक ताणतणावाचे व्यवस्थापन करण्याचे आव्हान विद्यार्थ्यांसमोर आहे.
एकाग्र का व्हायचं?
मानसिक स्थैर्य-शांती आणि आत्मविश्वास हा एकाग्रतेचा पाया आहे. त्याचबरोबर त्या विशिष्ट कृतीत असणारा आपला इंटरेस्ट अस्सल आणि उत्तम असेल, तर खूप श्रेष्ठ दर्जाची एकाग्रता आपण साधू शकतो.
राज्य सरकारला कामगारांना साधा विश्वासही देता आला नाही - चंद्रकांत पाटील
राज्यात परप्रांतीय कामगारांना राज्य सरकारने विश्वास दिला असता तर कामगार आपल्या राज्यात परतले नसते. ते तिकडे परतल्यामुळे तिकडे कोरोना वाढला.
यशस्वी करिअरसाठी Communication skills गरजेचे
तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारण्यासाठी तुम्हाला तुमचे संवाद कौशल्य सुधारावे लागेल
कामाच्या ठिकाणी तुमचे व्यक्तिमत्व कसे असावे? जाणून घ्या टीप्स
प्रत्येकाला ऑफिसमध्ये स्वतःच्या कामाची उत्तम इमेज बनवण्याची इच्छा असते.
आभा आत्मविश्वासाची अन्‌ उद्यमशीलतेची
संपादकीय
चेहऱ्यावरील आभा जणू तिच्या आजवरच्या यशाविषयी खूप काही सांगून जात असते
नगरसेवकांना ‘रीपिट’ होण्याचा आत्मविश्‍वास
नाशिक
नाशिक महापालिका निवडणुकीसाठी तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसार मनपाच्या सातव्या पंचवार्षिक निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.
    go to top