Congress News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Congress

Read Latest & Breaking Congress Marathi News. Get Trending & Top News Headlines on Congress along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

काँग्रेस महिला शहराध्यक्षा म्हणाल्या, महापालिकेत सत्ता आमचीच! बैठकीला ३५ महिला
राष्ट्रवादीसोबतच भाजपने निवडणुकची जोरदार तयारी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील महिला काँग्रेसची बैठक पार पडली. त्यावेळी ३५ महिलांच्या उपस्थितीत शहराध्यक्षा हेमा चिंचोळकर यांनी महापालिकेवर काँग्रेसचीच सत्ता येणार, अशी गर्जना केली.
क्रिकेटनामा : तगडे राजकीय नेते उतरणार क्रिकेटच्या मैदानात
सकाळ माध्यम समुहाच्या 'सरकारनामा' न्यूज पोर्टलतर्फे आयोजित या स्पर्धेच्या जर्सीचं अनावरण
चिंतनानंतरही काँग्रेसची चिंता कायम!
कॉंग्रेसचे ‘नवसंकल्प शिबिर’ नुकतेच पार पडले. त्या निमित्ताने पक्षाचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांची कॉंग्रेसची सद्यःस्थिती आणि सध्याचे राजकारण याविषयी घेतलेली मुलाखत.
दृष्टिकोन : आम्ही विरोधक जरूर असू...
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ब्रिटनमध्ये जाऊन देशाबाबत केलेली विधाने सभ्यतेची मर्यादा ओलांडणारी होती. ते हेतूतः हिणकस स्वरुपाचे राजकारण करत आहेत.
वकील ते खासदार व्हाया गीतकार; कपिल सिब्बल यांचा विविधांगी प्रवास
कपिल सिब्बल यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत समाजवादी पार्टीकडून राज्यसभेच्या खासदारकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
कपिल सिब्बलांचा काँग्रेसला रामराम; सपाकडून राज्यसभेची उमेदवारी दाखल
सिब्बल यांनी अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत समाजवादी पक्षाकडून राज्यसभेसाठी उमेदवारी दाखल केली आहे.
‘काँग्रेस म्हणजे भाजपकडे माणसे पाठवण्याची सिस्टीम', मुख्यमंत्र्याचा टोला
काँग्रेस पक्ष हा अशी एक यंत्रणा (सिस्टीम) बनत आहे, जी भाजपकडे माणसे पाठवते, अशा शब्दांत केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी टीका केली.
आमदारांच्या मागणीनंतर आयुक्तांची शक्कल! करवाढीच्या तक्रारीपूर्वी भरावा लागणार जुनाच टॅक्स
सहा वर्षांपूर्वी झालेल्या सर्व्हेनुसार शहरातील जवळपास दीड लाख मिळकतदारांना वाढीव कराची नोटीस पाठविण्यात आली. त्यावर ज्यांचा आक्षेप किंवा तक्रारी असतील, त्यांना २१ दिवसांची मुदत देऊन सुनावणीअंति टॅक्स रक्कम अंतिम केली जाणार होती. पण, ९० टक्क्यांहून अधिक मिळकतदारांच्या तक्रारी येतील आणि त्यावर सुनावणी होऊन निर्णय देण्यासाठी किमान दोन-तीन महिने लागतील. तोपर्यंत टॅक्स जमा न झाल्या प्रशासन चालविणे मुश्किल होईल, याची भीती होती.
Prithviraj Chavan म्हणतात कॉंग्रेसमध्ये अंतर्गत निवडणुका व्हायला हव्यात
Pune
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची सकाळने घेतलेली विशेष मुलाखत
काँग्रेसच्या 'एक व्यक्ती, एक पद' अभियानाला महाराष्ट्रात सुरुवात; नसिम खान यांचा राजीनामा
महाराष्ट्र
नसिम खान यांच्या मुंबई काँग्रेस प्रचार समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा आला आहे.
Video: चिंतन शिबिरात चिंतन नाहीच; चव्हाणांच्या काँग्रेसला कानपिचक्या
महाराष्ट्र
निवडणुकानंतर प्रत्येकाला वेगवेगळी जबाबदारी मिळाली तर काम पक्षासाठी संघटनात्मक काम करता येतं असं मत त्यांनी सकाळशी बोलताना व्यक्त केलं आहे.
काँग्रेसकडून दोन गटांची स्थापना; प्रशांत किशोर यांच्या माजी सहकाऱ्याला स्थान
देश
या दोन गटांशिवाय सोनिया गांधींनी भारत जोड यात्रेसाठी मध्यवर्ती संघटना स्थापन केली आहे.
go to top