Congress MP Rahul Gandhi News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Congress MP Rahul Gandhi

Read Latest & Breaking Congress MP Rahul Gandhi Marathi News. Get Trending & Top News Headlines on Congress MP Rahul Gandhi along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

"मोदींना पुन्हा माफिवीर व्हावं लागेल"; 'अग्निपथ'वरुन राहुल गांधी भडकले!
राहुल गांधींनी पंतप्रधान मोदी यांना शेतकरी कायद्यांची आठवण करुन दिली आहे.
राहुल गांधींच्या ईडी चौकशीआधी काँग्रेसने आवळली मूठ; 'ब्रिटीशही...'
मोदी सरकारने दिल्लीत अघोषित आणिबाणी लागू केल्याची टीकाही काँग्रेसने केली आहे.
"एक पान उलटलं तर.."; IAS अधिकाऱ्याने लंडनमध्ये राहुल गांधींना सुनावलं
राहुल गांधींनी लंडनमधल्या एका कार्यक्रमात 'भारत हा राज्यांचा संघ आहे' असं विधान केलं होतं.
"समान नागरी कायदा आणि मदरसे बंद करणं मुस्लिमांच्या फायद्याचं"
भाजपाचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यक्रमात हे विधान केलं आहे.
काँग्रेसचा 'नवसंकल्प' जोमात; राहुल गांधींची देशभर पदयात्रा
काँग्रेस पक्षाचा करिश्मा आता कमी होत चाललाय, अनेक नेत्यांमध्ये नाराजी आहे, मतदारांचा पाठिंबाही कमी होत आहे.
राहुल गांधी नाईटक्लबमध्ये काय करतायत? काँग्रेसने दिलं उत्तर
स्पष्टीकरण देतानाच काँग्रेसने भाजपावर जोरदार टीकाही केली आहे.
नाना पटोले सोलापूर दौऱ्यावर! प्रणिती शिंदेंना कॅबिनेट की राज्यमंत्रीपद?
लोकसभेला दोनवेळा पराभव झाल्यानंतर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हेही राजकारणापासून अलिप्त होत आहेत. आमदार प्रणिती शिंदेंना मंत्रिपद दिल्यास शहर-जिल्ह्यातील कॉंग्रेसला बळ मिळेल, असा विश्‍वास पदाधिकाऱ्यांना आहे. शहर कॉंग्रेसने आमदार प्रणितींना मंत्रिपद द्यावे, असा ठराव करून तो पक्षश्रेष्ठीला पाठविला आहे. जिल्हा कॉंग्रेसनेही तसा ठराव केला आहे.
    go to top