Congress Party News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Congress Party

Read Latest & Breaking Congress Party Marathi News. Get Trending & Top News Headlines on Congress Party along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

प्रियंका गांधी काँग्रेस अध्यक्ष होणार? नेत्यांच्या मागणीमुळे चर्चा
भाजपाशी लढायचं असेल तर आधी स्वतःचं घर मजबूत हवं, असंही नेत्यांचं म्हणणं आहे.
पाच वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच पदावर राहता येणार नाही; काँग्रेसचा मोठा निर्णय
काँग्रेसच्या चिंतन शिबिरामध्ये धोरणांसंदर्भात चर्चा होणार आहे. त्यामध्ये हा निर्णय होऊ शकतो.
काँग्रेसला 'पीके'ची गरज नाही, पक्षात अनेक दिग्गज नेते आहेत - प्रशांत किशोर
काँग्रेस स्वतःच्या बळावर पुन्हा नव्याने उभे राहण्यास सक्षम आहे.
आमदार प्रणिती शिंदे देणार विरोधकांना टक्कर! काँग्रेसचा विरोधक भाजप की राष्ट्रवादी?
भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या राज्यपातळीवरील नेत्यांनी महाविकास आघाडीचा निर्णय घेतला आणि सरकार स्थापन केले. पण, पावणेतीन वर्षांनंतरही स्थानिक पातळीवर अजूनही पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मनोमिलन झाल्याचे दिसत नाही.
पंजाब काँग्रेसमध्ये फेरबदल, मात्र सिद्धूंमुळे पक्षासमोर अडचणीच
पंजाबमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेस नेतृत्वाने पक्षाची जबाबदारी अमरिंदरसिंग ब्रार यांच्याकडे देण्यात आली आहे.
देशात विष कालवून अखंड भारत कसा साकार होईल? नाना पटोलेंचा भागवतांना सवाल
अखंड भारताचे स्वप्न पाहणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखंड भारताचे व्हिजन काय ?
प्रशांत किशोर यांच्यामुळे गुजरात काँग्रेसमध्ये मतभेद, पक्षाचे नेते नाराज
प्रशांत किशोर यांच्यामुळे गुजरात काँग्रेसमध्ये मतभेद
जनधन खात्यात दहा हजार कोटी। कोरोनातही अडीच हजार कोटींची वाढ
solapur
कोरोनाच्या संकटाशी सामना करतानाही राज्यातील सर्वसामान्यांनी विशेषत: महिलांनी ‘जनधन’च्या माध्यमातून दहा हजार ६१ कोटींची बचत केल्याची बाब समोर आली आहे. २०१९-२० च्या तुलनेत सध्या जनधन खात्यात तब्बल दोन हजार ५७५ कोटींची रक्कम वाढली आहे.
Bihar| बिहार विधानपरिषद निवडणुकीत एनडीएची बाजी, १३ जागा जिंकल्या
देश
बिहारच्या विधानपरिषदेच्या २४ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने पुन्हा एकदा बाजी मारली आहे.
'कोल्हापूरची बदनामी आम्ही खपवून घेणार नाही'
कोल्हापूर
'कोल्हापूर उत्तर मतदारसंघात पराभव दिसत आहे. त्यामुळे चुकीचे आरोप करुन निवडणूक वेगळ्या दिशेने घेऊन जाण्याचा भाजपचा प्रयत्न'
पाकिटमार मोदी सरकार, महागाईवरुन नाना पटोले यांची टीका
मुंबई
महागाईमुळे सर्वसामान्य माणूस अडचणीत
Nana Patole | परीक्षा पे चर्चा, पण महागाईवर चर्चा कधी मोदीजी ? : नाना पटोले
मुंबई
प्रचंड महागाईने जनता होरपळत आहे. मात्र नरेंद्र मोदी सरकार त्यांना दिलासा देताना दिसेना.
देशात काँग्रेस आजही बापच, नाना पटोले यांनी सुजय विखेंना सुनावले
औरंगाबाद
नरेंद्र मोदी सरकारच्या धोरणांमुळे देशाची सुरक्षा धोक्यात आहे.
लग्न हे राष्ट्रवादी शिवसेनेचं आहे, काँग्रेस हे बिनबुलाये वऱ्हाडी : सुजय विखे
अहमदनगर
'काँग्रेस ही बिनबुलाये वऱ्हाडी. त्यांना कितीही बोलले तरी ते जेवणाचा ताट सोडत नाही.'
go to top