congress party news News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

congress party news

Read Latest & Breaking congress party news Marathi News. Get Trending & Top News Headlines on congress party news along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

लडाखमध्ये युक्रेनसारखी परिस्थिती; राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका
राहुल गांधी सध्या लंडनमध्ये आहेत. तिथल्या एका कार्यक्रमातून त्यांनी पंतप्रधान मोदी आणि मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे.
काँग्रेसचा महापौर असताना मुंबई बुडत नव्हती; पटोलेंचा शिवसेनेशी पंगा
मुंबईतल्या प्रभागरचनेबद्दल नाराज असल्याने कोर्टात जाण्याचा इशारा नाना पटोलेंनी दिला आहे.
प्रियंका गांधी काँग्रेस अध्यक्ष होणार? नेत्यांच्या मागणीमुळे चर्चा
भाजपाशी लढायचं असेल तर आधी स्वतःचं घर मजबूत हवं, असंही नेत्यांचं म्हणणं आहे.
शहर कॉंग्रेसमध्ये गटबाजी! युवकाध्यक्षांनी मागितला शहराध्यक्ष, कार्याध्यक्षांचा राजीनामा
आगामी महापालिकेत महापौर आमचाच, अशी वलग्ना करून सत्तेचे स्वप्न पाहणाऱ्या शहर कॉंग्रेसला गटबाजीचे ग्रहण लागल्याची स्थिती आहे. शहर युवकाध्यक्ष अंबादास करगुळे यांनी थेट शहराध्यक्ष प्रकाश वाले व कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी यांचा राजीनामा मागितला आहे.
देशातील महाविकास आघाडीचे नेतृत्व करतील राहुल गांधी, अमित देशमुखांचा दावा
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी राज्यात पहिल्यांदा आघाडीचा प्रयोग केला.
शेतकऱ्यांवरील भाजपचे पुतना मावशीचे प्रेम; काँग्रेस नेत्याची परखड टीका
सातारा
गॅससहित पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात गप्प का? : शिवराज मोरे
माण-खटावात 'नवचैतन्य'; जनता दलाच्या कमानेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश
सातारा
सत्यवान कमाने यांना पूर्ण ताकद देणार : नाना पटोले
सनसनीखेज आरोप करण्यापलिकडं चित्रा वाघांना काही येतं?
सातारा
काँग्रेस संपलेला नाही, नव्या कार्यकर्त्यांना ताकद देणार
माणमध्ये 17 जागांसाठी दोन अपक्षांसह 53 उमेदवार रिंगणात
सातारा
माण बाजार समितीत तीन पॅनेलमध्ये सत्तासंघर्ष
    go to top