construction site News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

construction site

Read Latest & Breaking construction site Marathi News. Get Trending & Top News Headlines on construction site along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

औरंगाबाद : कंपनीचे शेड उभारण्यासाठी जुन्या झाडांची कत्तल
पन्नास ते साठ वर्ष जुनी व पाच ते सहा झाडांची कत्तल
कोल्हापूर : नाल्यांलगतची बांधकामे काढा; अन्यथा कारवाई
८० मिळकतधारकांना महापालिकेची नोटीस : संभाव्य पूरस्थितीचा आढावा
नागपूर : एकदा नव्हे, चक्क तीनदा फोडले रस्ते
जलवाहिनीसाठी खोदलेले खड्डे एक वर्षानंतरही कायम; नागरिकांची डोकेदुखी
बेळगाव : मातीच्या ढीगाऱ्याखाली सापडला मृतदेह
नवीन घराचे बांधकाम सुरू असताना शेजारील घराची मातीची भिंत कोसळल्याने एक बांधकाम कामगार ठार तर दोघे जखमी
नाशिक : अनावश्यक 'पुलाच्या' कामाला कात्री
५०० मीटरच्या अंतरात ३ पूल उभारण्याची १५ कोटीची उधळपट्टी आयुक्तांनी थांबवीत अनावश्यक पुलाच्या कामाला कात्री लावली
विक्रोळीतील बांधकामाविरोधात महापालिकेकडे तक्रार
अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासंदर्भात मुंबई महापालिका एस विभाग सहायक आयुक्त अजितकुमार अंबी यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली
वसईत २७ हजार चौरसफुटाचे बांधकाम जमीनदोस्त
बेकायदा बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले
कोथरुडमधील बांधकामाच्या आवाजामुळे रहीवाशांची उडालीय रात्रीची झोप
दिवसभर काम करुन थकून घरी आल्यावर रात्री शांतपणे आराम मिळावा ही प्रत्येकाची इच्छा असते. पण जवळच सुरु असलेल्या बांधकामाच्या आवाजामुळे होणा-या त्रासामुळे आमची रात्रीची झोपच उडाली आहे.
पुणे : बांधकामाच्या आवाजामुळे उडालीय रात्रीची झोप
सातत्याने होणा-या झोपमोडीचा तब्येतीवर परिणाम होतोय
बांधकाम परवानगी आणखी ३ महिने ऑफलाइनच; महापालिकेला द्यावे लागणार हमीपत्र
हमीपत्र देणाऱ्या महापालिकांना ३० जूनपर्यंत ऑफलाइन बांधकाम परवानगी देता येईल
बांधकामाच्या टाकाऊ साहित्यापासून गट्टू!
महापालिकेचा शंभर टनाचा प्रकल्प; केंद्र शासनाकडून मिळणार अनुदान
बांधकामस्थळी हवे किमान १० टक्के वृक्ष अच्छादन; कायद्यात तरतूद
बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी प्रत्येक ८० चौरस मीटरच्या भागामध्ये किमान एक तरी झाड लावण्यात यावे
बांधकाम सुरू असलेल्या इमारतींना हिरव्या कापडाने का झाकतात? जाणून घ्या कारण
देश
बांधकाम चालू असलेल्या इमारतींभोवती हिरवं कापड लावण्यामागं काही कारणं आहेत.
नाशिक : अनधिकृत बांधकामे नियमित होणार
नाशिक
दीड लाख मिळकतींना वाढीव मालमत्ता कर
पुणे : 'पीएमआरडीए'मार्फत अनधिकृत बांधकाम उध्वस्त
पुणे
सव्वा तीन हजार चौरस फुटाचे अनधिकृत बांधकाम पोकलेनच्या मदतीने पाडण्यात आले.
अकोला : घौडदौड रोडवरील अनधिकृत बांधकाम पाडले
अकोला
मनपाची गोरक्षण रोडवर कारवाई; जागेच्या वादाची किनार
पुण्यात इमारतीचा स्लॅब कोसळला, 6 जणांचा मृत्यू
पुणे
अग्निशामक दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून कामगारांना बाहेर काढण्याचं काम सुरु आहे.
ॲमेनिटी स्पेसबाबतचा निकाल बांधकाम आराखड्यांना बंधनकारक
पुणे
विकास नियंत्रण नियमावलीत राज्य सरकारने गेल्यावर्षी जून महिन्यात बदल केला. त्यानुसार २० हजार चौरस मीटर आणि त्यापेक्षा जास्त बांधकाम असलेल्या प्रकल्पाला ५ टक्के ॲमेनिटी स्पेस राखीव ठेवण्यास परवानगी दिली.
पुणे : बिल्डरांना दिलासा; प्रीमियम FSIJ शुल्क भरण्यास मुदतवाढ
पुणे
बांधकाम व्यवसायिकांना प्रीमियम "एफएसआय'च्या शुल्कात 50 टक्‍के सवलत देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता.
भूगाव येथील पाच मजली अनधिकृत इमारत जमीनदोस्त
पुणे
पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाकडून ही कारवाई करण्यात आली.
go to top