controversy News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

controversy

controversy Marathi News Updates

Agnipath : जाळपोळ करणाऱ्यांची लष्करात जाण्याची लायकी नाही; भाजपचे मंत्री बरळले
जाळपोळ आणि तोडफोड करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडलं जाणार नाही.
वादग्रस्त विधान करून नुपूर शर्मा बेपत्ता? मुंबई पोलिसांकडून दिल्लीत शोध सुरू
रझा अकादमीच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी शर्माविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
'नुपूर शर्मांवोरोधात निदर्शने करणारे MIM चे असू शकतात'
देश
आज शुक्रवारच्या नमाजानंतर दिल्लीतील जामा मशिदीपासून ते प्रयागराजपर्तंय शर्मा यांच्या विरोधात जोरदार निदर्शने आणि घोषणाबाजी करण्यात आली.
पैगंबर निंदा वादाचे तीव्र जागतिक पडसाद; इराककडे भारताचा खुलासा
देश
मालदीवच्या संसदेत भारतविरोधी प्रस्ताव
बाळासाहेबांच्या तब्येतीसाठी पाकिस्तानात पैगंबराकडे घालण्यात आलं होतं साकडं
देश
एक काळ असा होता जेव्हा बाळासाहेब ठाकरेंच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी थेट पाकिस्तानात प्रार्थना म्हटली जात होती.
नुपूर शर्माला VHP चा पाठिंबा, वक्तव्य योग्य की अयोग्य न्यायालय ठरवेल
देश
वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी नुपूर शर्मांना मुंब्रा पोलिसांनी समन्स बजावत चौकशीला हजर राहण्या सांगितले आहे.
जीवे मारण्याच्या धमकीनंतर नुपूर शर्मांना दिल्ली पोलिसांकडून सुरक्षा
देश
एका टिव्ही शोवरील मुलाखतीदरम्यान शर्मा यांनी प्रेक्षित मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त विधान केले होते.
Video : नुपूर शर्मांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आखाती देशांमधील भारतीय अडचणीत येणार?
Desh
नुपूर शर्मा यांच्या मोहम्मद पैगंबरांवरील आक्षेपार्ह वक्तव्यानंतर आता आखाती देश आणि भारतातील संबंध बिघडलेत
go to top