corona crisis in india News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona crisis in india

Read Latest & Breaking corona crisis in india Marathi News. Get Trending & Top News Headlines on corona crisis in india along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

‘ऑक्सफॉम’चा निष्कर्ष; कोरोनामुळे दर ३० तासांत एका अब्जाधीशाची भर
दारिद्र्यातही मोठी वाढ; दहा लाख लोकांना महागाईचा फटका
सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत आज पंतप्रधान मोदींची बैठक
या बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदी सर्व राज्यांमधल्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेतील.
संभाव्य कोरोना लाटेचा सामना करण्यासाठी शाळा सज्ज
दिल्लीत सरकारची मार्गदर्शक तत्त्वे; विलगीकरण खोल्या, नियमित तपासणी
देशात ३६ जिल्ह्यांत कोरोनामुळे चिंता
संसर्गदर पाच टक्क्यापेक्षा अधिक; केरळमध्ये सर्वाधिक वेग
यूपी, दिल्लीनंतर आता पंजाबमध्येही मास्क सक्ती
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे उत्तर प्रदेश आणि दिल्लीनंतर आता पंजाबमध्येही मास्कची सक्ती करण्यात आली आहे.
राज्याच्या निर्बंधमुक्तीत नेमकं काय? वाचा काय आहेत निर्णय
आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
मदतीचा 'विजय' रथ
कोविडकाळात थेट जनतेत उतरून समाजसेवा करताना चौगुले यांनाही कोविडची लागण झाली
Corona Update : पुणे जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या २१९
कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनला दोन वर्षे पूर्ण झाली
‘जनता कर्फ्यू’ची दोन वर्ष; आजही उडतो थरकाप!
कोरोनाचे संकट कमी; अद्यापही धोका टळलेला नाही
चीनमध्ये पुन्हा कोरोना; शेंन्झेनमध्ये लॉकडाउन; आयफोनचा कारखाना बंद
दक्षिण चीनमधील चीनमधील औद्योगिक शहर शेंन्झेनमध्ये कडक लॉकडाउनची घोषणा अध्यक्ष शी जिनपिंग यांनी जाहीर केली
५०००  रुग्णांना ओमिक्रॉनचा संसर्ग
राज्यातील वेगवेगळ्या रुग्णालयांमधून चार हजार ९५३ सक्रिय रुग्ण असल्याचेही खात्यातर्फे सांगण्यात आले.
कोरोनानंतर... हृदय मोलाचं !
‘पोस्ट कोरोना’ या विषयावर काथ्याकूट
जळगाव : कोरोनाने अनाथ बालकांना मिळणार १५ लाखांची मदत
जळगाव
अकराशे रुपये दरमहा मिळणार, प्रक्रिया अंतिम टप्प्यात
सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे २१८ सक्रिय रुग्ण
सोलापूर
नव्याने ४७ पॉझिटिव्ह; विषाणूचा संसर्ग होतोय कमी
पंचांग-२१ फेब्रुवारी २०२२ साठी
पुणे
भोर तालुक्यातील सर्वाधिक १७ गावांचा समावेश
देशात २४ तासात कोरोनाचे २७ हजार ४०९ नवे रुग्ण; 347 मृत्यू
देश
२४ तासात देशात २७ हजार ४०९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. नव्या रुग्णांच्या संख्येत १९.६ टक्के इतकी घट झाली
शिवजयंती थाटात की साधेपणानेच?
सोलापूर
पोलिसांसह जिल्हा प्रशासनाचे राज्य सरकारकडे बोट
नांदेड : सोमवारी १९ जणांना कोरोनाची लागण
नांदेड
३३ रुग्ण कोरोना आजारातुन मुक्त; १४७ रुग्णांवर उपचार सुरु
Corona Update : नांदेडला शुक्रवारी ५४ कोरोनाबाधित
नांदेड
१७७ झाले बरे; २४४ जणांवर उपचार सुरू
नांदेड : शनिवारी ३०४ रुग्ण कोरोना आजारातून मुक्त
नांदेड
१३१ जणांना नव्याने कोरोनाची लागण; दोन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू
go to top