corona daily cases News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona daily cases

Read Latest & Breaking corona daily cases Marathi News. Get Trending & Top News Headlines on corona daily cases along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

दिलासादायक! राज्यातील ११ जिल्ह्यातून कोरोना हद्दपार
राज्यावर कोरोनाचे संकट आल्यानंतर एवढी काळजी घेऊनही सोलापुरात एप्रिलमध्ये कोरोना आलाच. शहर-ग्रामीणमधील रुग्णवाढ व मृत्यूदर चिंताजनक राहिला. राज्य सरकारला विशेष लक्ष घालावे लागले. केंद्रीय पथक येऊन गेले. आता तोच कोरोना परतीच्या वाटेवर असून सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुके कोरोनामुक्त झाले आहेत. दुसरीकडे राज्यातील ११ जिल्ह्यातून कोरोना हद्दपार झाला आहे
सोलापूर कोरोनामुक्त! ३० दिवसांत एकही रुग्ण नाही
बार्शी, पंढरपूर व मंगळवेढ्यात प्रत्येकी एक रुग्ण असून उर्वरित संपूर्ण जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. सोलापूर शहरात ७ एप्रिलपासून एकही रुग्ण आढळला नसून शहर पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहे.
राज्यातील कोरोना नियंत्रणात। २७ जिल्ह्यांतून हद्दपार होतोय कोरोना
१ ते २४ एप्रिल या काळात राज्यातील तब्बल २७ जिल्ह्यांमधील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. रत्नागिरी, सांगली, नंदुरबार, लातूर, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, भंडारा, चंद्रपूर हे जिल्हे कोरोनामुक्त झाले आहेत. तर १४ जिल्ह्यांमध्ये मागील २४ दिवसांत नवीन रुग्ण वाढलेले नाहीत.
देशात ३६ जिल्ह्यांत कोरोनामुळे चिंता
संसर्गदर पाच टक्क्यापेक्षा अधिक; केरळमध्ये सर्वाधिक वेग
२६ जिल्ह्यांची मिटली चिंता! मुंबई, ठाणे, पुणे, नगरमध्येच कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण
कोरोनाच्या तिन्ही लाटांमध्ये राज्यातील तब्बल आठ कोटी संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. ७८ लाख ७४ हजारांहून अधिक व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली. या विषाणूने अनेक कुटुंबातील कर्ता हिरावून नेला. अनेक चिमुकल्यांना पोरकं तर अनेक मातांना विधवा केले. काही वृध्द माता-पित्यांचा आधार हिरावून नेला. पण, आता कोरोना परतीच्या वाटेवर असून नऊ जिल्हे असून १७ जिल्हे कोरोनामुक्तीच्या वाटेवर आहेत
सोलापूर जिल्ह्यातील निर्बंध उठणार! सहा तालुक्‍यातून कोरोना हद्दपार
बार्शी, करमाळा, माळशिरस, मंगळवेढा, उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर हे तालुके कोरोनामुक्‍त झाले आहेत. आता हा कोरोना परतीच्या वाटेवर असून अक्‍कलकोट, माढा, पंढरपूर या तालुक्‍यात प्रत्येकी एक तर सांगोल्यात दोन आणि मोहोळ तालुक्‍यात सर्वाधिक तीन सक्रिय रुग्ण आहेत.
राज्यात दोन वर्षांत पहिल्यांदाच कोरोना आकडेवारी शंभराच्या खाली
कोरोना रुग्णांची दैनंदिन आकडेवारी गेल्या दोन वर्षात पहिल्यांदाच शंभराच्या खाली आली
चीनमध्ये संसर्गाबरोबरच मृतांची संख्याही वाढली
जिलीन प्रांतामध्ये हे दोन मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली
विठुरायाची पंढरी अन्‌ स्वामी समर्थांचे अक्‍कलकोट कोरोनामुक्‍त
जिल्ह्यातील अक्‍कलकोट, उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर हे तालुके कोरोनामुक्‍त झाले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे विठुरायाची पंढरी (शहर), स्वामी समर्थांचे अक्‍कलकोट आणि करमाळा, माढा, माळशिरस या शहरातील कोरोना हद्दपार झाला आहे. मंगळवेढा व बार्शीचा ग्रामीण भाग कोरोनामुक्‍त झाला आहे.
चीनमध्ये पुन्हा कोरोना; शेंन्झेनमध्ये लॉकडाउन; आयफोनचा कारखाना बंद
दक्षिण चीनमधील चीनमधील औद्योगिक शहर शेंन्झेनमध्ये कडक लॉकडाउनची घोषणा अध्यक्ष शी जिनपिंग यांनी जाहीर केली
सातारा जिल्ह्यात कोरोनाचे संकट आटोक्यात
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून जिल्ह्यात आज पहिल्यांदा बाधित रुग्णांची संख्या पाच आढळून आली
सोलापूर : नऊ दिवसांत कोरोनाचे वाढले अवघे चार रुग्ण
सोलापूर,
सोलापूर : नऊ दिवसांत कोरोनाचे वाढले अवघे चार रुग्ण
सोलापूरचे निर्बंध शिथिल कधी? शहरात अवघे तीन रुग्ण; ग्रामीणमधील रुग्णही घटले
solapur
तिसरी लाट आता पूर्णपणे ओसरल्याची स्थिती आहे. मागील तीन दिवसांत शहरात एकही रुग्ण आढळलेला नाही. दुसरीकडे ग्रामीणमधील रुग्णसंख्याही कमी होऊ लागली आहे. सध्या शहरात तीन तर ग्रामीणमध्ये 64 सक्रिय रुग्ण आहेत.
जळगाव जिल्ह्यात संसर्ग आटोक्यात; ५५ दिवसांनंतर शून्य रुग्ण
जळगाव
दिलासादायक : कोरोनामुक्तीकडे सुरू झाली वाटचाल
मास्क नसलेल्यांना दंड नकोच? राज्यातील जमावबंदी होणार शिथिल
maharashtra
ज्यावर सर्वसामान्यांची उपजिविका अवलंबून आहे, त्यावरील निर्बंध उठविण्यासंदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यात खेळ, चित्रपटगृहे, विवाह अशा बाबींचा समावेश आहे. त्यासंबंधी फेब्रुवारीअखेरीस निर्णय होऊ शकतो, अशी माहिती विश्‍वसनिय सूत्रांनी दिली.
सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे २१८ सक्रिय रुग्ण
सोलापूर
नव्याने ४७ पॉझिटिव्ह; विषाणूचा संसर्ग होतोय कमी
कोरोना होतोय कमी! सोलापुरातील कोविड केअर सेंटर बंद; डॉक्‍टरांना मिळेना वेतन
solapur
वाडिया हॉस्पिटल व शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज येथील कोविड केअर सेंटर बंद करण्याचा निर्णय सोलापूर महापालिकेने घेतला आहे.
देशात २४ तासात कोरोनाचे २७ हजार ४०९ नवे रुग्ण; 347 मृत्यू
देश
२४ तासात देशात २७ हजार ४०९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. नव्या रुग्णांच्या संख्येत १९.६ टक्के इतकी घट झाली
नांदेड : सोमवारी १९ जणांना कोरोनाची लागण
नांदेड
३३ रुग्ण कोरोना आजारातुन मुक्त; १४७ रुग्णांवर उपचार सुरु
go to top