Corona Death News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Death

Read Latest & Breaking Corona Death Marathi News. Get Trending & Top News Headlines on Corona Death along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना १ लाख रुपये
शासनाकडून बेळगाव तालुक्यात आतापर्यंत २१४ जणांना एक लाख रुपयांचा धनादेश तहसील कार्यालयाच्या माध्यमातून घरपोच करण्यात आला
सोलापूर जिल्ह्यात अवघे ५ रुग्ण: दहा तालुके कोरोनामुक्त
कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, बार्शी, पंढरपूर या तालुक्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण व सोलापूर शहराबरोबरच ग्रामीणचा मृत्यूदर राज्यात सर्वाधिक होता. आता तोच कोरोना परतीच्या वाटेवर असून जिल्ह्यातील माढा वगळता सर्वच तालुके कोरोनामुक्त झाले आहेत. आता शहरात तीन तर ग्रामीणमध्ये दोन रुग्ण शिल्लक आहेत.
अकोला : कोविड बळींच्या वारसांना अनुदानाची प्रतीक्षा!
केवळ ४०१ जणांना मिळाले सानुग्रह अनुदान
'कोरोनाकाळ' मानवी जीवनावर आघात...
कोरोनाकाळात मृत्यू झालेल्या आप्तस्वकीयांना कुटुंबिय देऊ शकले नव्हते निरोप.
कोरोनाच्या 34 हजार मृतांची नोंदच नाही
कोरोनाच्या महामारीमुळे राज्यातील जवळपास पावणेदोन लाख व्यक्‍तींचा मृत्यू झाल्याची बाब आता समोर आली आहे. पण, आरोग्य विभागाच्या अहवालानुसार आतापर्यंत राज्यातील एक लाख 43 हजार 767 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे राज्य सरकारने एक लाख 77 हजार 300 लाभार्थींना प्रत्येकी 50 हजारांची मदत वितरीत केली असून त्यात आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे.
कोरोना मृतांसाठीची भरपाई : दाव्यासाठी चार आठवडे पुरेसे नाहीत
सर्वोच्च न्यायालय : कुटुंबाकडे पुरेसा वेळ हवा
चीनमध्ये संसर्गाबरोबरच मृतांची संख्याही वाढली
जिलीन प्रांतामध्ये हे दोन मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली
कोरोनाने पालक गमाविलेल्यांना ११०० ऐवजी २५०० मिळणार
जळगाव
पती गमवलेल्या महिलांना मोठा दिलासा
कोरोना भरपाईवर डल्ला; खोट्या दाव्यांची कल्पनाही केली नव्हती
देश
सर्वोच्च न्यायालय : प्रसंगी ‘कॅग’ चौकशीचे आदेश देऊ
सोलापूर : तीन तालुके कोरोनामुक्‍त! शहर कोरोनामुक्‍तीच्या उंबरठ्यावर
solapur
दोन वर्षांपासून संपूर्ण जगाला वेठीस धरणारा कोरोना मार्च 2022 मध्ये परतीच्या वाटेवर आहे. दिलासादायक बाब म्हणजे दोन्ही लाटांमध्ये जिल्हा प्रशासनाची चिंता वाढविणारा माळशिरस तालुका आता कोरोनामुक्‍त झाला आहे. दुसरीकडे दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर हे तालुके यापूर्वीच कोरोनामुक्‍त झाले आहेत.
दिलासा... धुळे जिल्हा तूर्त कोरोनामुक्त!
जळगाव
एकही सक्रिय रुग्ण नाही; अद्यापही प्रलंबित अहवाल
चिमुकल्यांना पोरकं करणारा, नातेसंबंध विसरायला लावणारा कोरोना परतीच्या वाटेवर
solapur
नातेसंबंध विसरायला भाग पाडून या जगात खरचं कोण कोणाचा आहे, याची प्रचिती त्याने सर्वांनाच करून दिली. अनेक चिमुकल्यांना वडिल समजण्यापूर्वीच त्या वडीलाचा बळी घेतला. स्मशानभूमीदेखील गहिवरली, अशी स्थिती करून ठेवली होती. मार्च 2020 पासून संपूर्ण जगाला वेठीस धरणारा कोरोना आता हद्दपार होऊ लागला आहे.
शहरात 3 तर ग्रामीणमध्ये 54 रुग्ण! निर्बंध उठविण्यासंदर्भात पालकमंत्री गप्प का?
solapur
सध्या शहरात कोरोनाचे अवघे तीन रुग्ण आहेत. दिलासादायक बाब म्हणजे मागील नऊ दिवसांत (25 मार्चपासून) शहरात कोरोनाचे अवघे चार रुग्ण वाढले आहेत.
go to top