Corona free patient News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona free patient

Read Latest & Breaking Corona free patient Marathi News. Get Trending & Top News Headlines on Corona free patient along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

कोरोना रुग्णांना ‘होम आयसोलेशन’ची परवानगी! ७ दिवस घरात राहण्याचे बंधन
लक्षणे नसलेल्यांना त्यांच्या घरी राहून उपचार घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण, त्यांना सात दिवस घरात राहण्याचे बंधन घातले गेले आहे.
नांदेड : बाजारात 'लग्नसोहळ्याच्या' खरेदीची धूम
दोन वर्षांनंतर व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावरील हास्य परतले
नागपूर शहर दोन वर्षांनंतर 'कोरोनामुक्त'
जवळपास सव्वा दोन वर्षानंतर प्रथमच नागपूर शहरात सक्रिय कोरोनाचा रुग्ण नसल्याचे स्पष्ट झाले
सोलापूर जिल्हा कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर
मुंबई, ठाणे, पुणे, नगरमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण
कोरोनावर मात अन् एमपीएससी परीक्षा पास
महापालिकेचा विद्यार्थी बनला सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक
शहरात 3 तर ग्रामीणमध्ये 54 रुग्ण! निर्बंध उठविण्यासंदर्भात पालकमंत्री गप्प का?
सध्या शहरात कोरोनाचे अवघे तीन रुग्ण आहेत. दिलासादायक बाब म्हणजे मागील नऊ दिवसांत (25 मार्चपासून) शहरात कोरोनाचे अवघे चार रुग्ण वाढले आहेत.
सोलापूर : 2.14 लाख रुग्ण कोरोनामुक्‍त! प्रतिबंधित लसीमुळे रेमडेसिवीर लागले नाही
जिल्ह्यातील दोन लाख 19 हजार 400 व्यक्‍तींना आतापर्यंत कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी दोन लाख 13 हजार 960 रुग्णांनी कोरोनावर मात केली.
नांदेड : कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण ९६ टक्यापेक्षा अधिक
सोमवारी ६३ कोरोनाबाधित तर ३२५ रुग्ण झाले बरे
नागपूर : बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त दुप्पटीपेक्षा जास्त
शनिवारी ८ मृत्यूची नोंद; सक्रिय रुग्णांतही घट
नाशिक : सलग तिसऱ्या दिवशी जिल्ह्यात सहा कोरोना मृत्‍यू
एक हजार ८६ पॉझिटिव्‍ह, दोन हजार ३८८ कोरोनामुक्‍त
पुणे जिल्ह्याला दिलासा; नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांचे प्रमाण अधिक
पुणे
दिवसांत साडे अकरा हजार नवे रुग्ण, तर साडे बारा हजार जण कोरोनामुक्त
जळगाव : नव्या बाधितांपेक्षा बरे होणारे अधिक
जळगाव
४२८ नवे रुग्ण, ५२६ कोरोनामुक्त; एकाचा मृत्यू
नांदेड : कोरोनाचा वाढता आलेख सुरूच ... संख्या दोन हजारांच्या पार
नांदेड
शनिवारी ४२१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह; ६२ रुग्ण कोरोनामुक्त
Corona Update : अकोला जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट
अकोला
एकाच दिवशी आढळले १९९ पॉझिटिव्ह; नागरिक बिनधास्त, रस्त्यावर विनामास्क गर्दी
    go to top