corona guidelines News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona guidelines

Read Latest & Breaking corona guidelines Marathi News. Get Trending & Top News Headlines on corona guidelines along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

जिल्ह्यातील ९३ हजार मुले कोरोनापासून सुरक्षित! २.३९ लाख मुलांनी लस घेतलीच नाही
सोलापूर शहर-ग्रामीणमधील दोन लाख ३३ हजार मुलांनी (१२ ते १८ वयोगट) लसीचा पहिला डोस घेतला असून त्यापैकी ९३ हजार मुलांनी दोन्ही डोस घेतले आहेत. प्रतिबंधित लसीच्या दोन्ही डोसमुळे कोरोना विषाणूची तीव्रता कमी होते, हा अनुभव असल्याने १२ ते १८ वर्षांतील मुले लस टोचून कोरोनापासून सुरक्षित होत आहेत.
कोल्हापूर : कोरोनात साहित्य पुरवलेले गोत्यात
प्रशासन ढिम्म, अनेक जण कर्जबाजारी
राज्याच्या निर्बंधमुक्तीत नेमकं काय? वाचा काय आहेत निर्णय
आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
वाशिम, हिंगोली, यवतमाळ कोरोनामुक्‍त! 11 तालुके कोरोनामुक्‍तीच्या उंबरठ्यावर
संपूर्ण जगाला दोन वर्षांपासून वेठीस धरणारा आणि सर्वसामान्यांचे जीणे मुश्‍किल करणारा कोरोना आता परतीच्या वाटेवर आहे. राज्यात सध्या 892 सक्रिय रुग्ण असून वाशिम, हिंगोली, यवतमाळ हे तीन जिल्हे कोरोनामुक्‍त झाले आहेत. आता 11 जिल्हे कोरोनामुक्‍तीच्या उंबरठ्यावर असून त्या प्रत्येक जिल्ह्यात एक ते तीन सक्रिय रुग्ण आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील निर्बंध उठणार! सहा तालुक्‍यातून कोरोना हद्दपार
बार्शी, करमाळा, माळशिरस, मंगळवेढा, उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर हे तालुके कोरोनामुक्‍त झाले आहेत. आता हा कोरोना परतीच्या वाटेवर असून अक्‍कलकोट, माढा, पंढरपूर या तालुक्‍यात प्रत्येकी एक तर सांगोल्यात दोन आणि मोहोळ तालुक्‍यात सर्वाधिक तीन सक्रिय रुग्ण आहेत.
दोन डोस घ्या अन्‌ सुरक्षित व्हा! दोन्ही डोस घेतलेले जिल्ह्यातील 22 लाख व्यक्‍ती सुरक्षित
जगातील काही देशांमध्ये कोरोना पुन्हा वाढतोय, आपल्याकडे तो कधीही येऊ शकतो. त्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारकशक्‍ती वाढण्यासाठी सर्वांनी लसीचे दोन्ही डोस टोचून घ्यावेत. लस घेतल्यानंतर प्रत्येकजण सुरक्षित होऊ शकतो. लसीचे दोन्ही डोस घेऊन ज्यांना नऊ ते दहा महिने झालेल्या 40 वर्षांवरील सर्वांनी बुस्टर डोस घेणे आवश्‍यक आहे.
लसीचा इफेक्‍ट नऊ महिन्यांपर्यंतच! राज्यातील साडेसात कोटी व्यक्‍ती सुरक्षित
आतापर्यंत राज्यातील सात कोटी 49 लाख व्यक्‍ती दोन्ही डोस घेऊन कोरोनापासून सुरक्षित झाल्या आहेत. लसीचा इफेक्‍ट नऊ ते दहा महिन्यांपर्यंत असून दोन डोस घेऊन ज्यांचे नऊ महिने पूर्ण झालेत, त्यांनी बुस्टर (संरक्षित) डोस घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
ब्रेकिंग! सोलापूर शहर कोरोनामुक्‍त! सात दिवसांपासून एकही रुग्ण नाही
जिल्ह्यातील अक्‍कलकोट, उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर या तालुक्‍यांपाठोपाठ आता सोलापूर शहर कोरोनामुक्‍त झाले आहे. बुधवारी (ता. 16) सलग सातव्या दिवशी शहरात एकही रुग्ण आढळला नाही
सोलापूर : तीन तालुके कोरोनामुक्‍त! शहर कोरोनामुक्‍तीच्या उंबरठ्यावर
दोन वर्षांपासून संपूर्ण जगाला वेठीस धरणारा कोरोना मार्च 2022 मध्ये परतीच्या वाटेवर आहे. दिलासादायक बाब म्हणजे दोन्ही लाटांमध्ये जिल्हा प्रशासनाची चिंता वाढविणारा माळशिरस तालुका आता कोरोनामुक्‍त झाला आहे. दुसरीकडे दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर हे तालुके यापूर्वीच कोरोनामुक्‍त झाले आहेत.
हॉटेल, उद्यान, आस्थापनांमध्ये पन्नास टक्के उपस्थितीचे बंधन
औरंगाबाद
कोरोनाबाबत जिल्ह्यासाठी सुधारित मार्गदर्शक सूचना लागू
सावध पवित्रा! व्यावसायिक उड्डाणांवर बंदी कायम, DGCA ने जारी केले आदेश
देश
कोरोनाला आळा बसावा यासाठी 23 मार्च 2020 पासून व्यावसायिक विमानांवर बंदी घातली आहे.
कोरोना होतोय कमी! सोलापुरातील कोविड केअर सेंटर बंद; डॉक्‍टरांना मिळेना वेतन
solapur
वाडिया हॉस्पिटल व शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज येथील कोविड केअर सेंटर बंद करण्याचा निर्णय सोलापूर महापालिकेने घेतला आहे.
Corona Updates: आंतरराष्ट्रीय प्रवासासंबंधी नवी नियमावली जाहीर
ग्लोबल
Corona updates: आरोग्य मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय प्रवासासंबंधी नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत.
'या' तारखेपासून हॉटेल-नाट्यगृहं होणार पूर्ण क्षमतेने सुरु : टोपे
महाराष्ट्र
रा्ज्यातील कमी होणारी आकडेवारी नक्कीच दिलासादायक असल्याचे टोपे म्हणाले.
नांदेडला सोमवारी २१५ कोरोनाबाधित
नांदेड
चार जणांचा मृत्यू; दोन हजार ४०९ रुग्णांवर उपचार सुरु
सातारा : 'नवोदय’मध्ये कोरोनाचा शिरकाव
सातारा
सुमारे २० ते २५ विद्यार्थी, दहा शिक्षक गृहविलगीकरणात
नागपूर : ४०२८ नवे कोरोनाबाधित
नागपूर
सहा मृत्यू; जिल्ह्याबाहेरील ८ हजार ४१९ बाधितांची नोंद
go to top