corona infection News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona infection

Read Latest & Breaking corona infection Marathi News. Get Trending & Top News Headlines on corona infection along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

आता प्रशिक्षित श्वान एअरपोर्टवर शोधणार कोविड रुग्ण
बीएमजे ग्लोबल हेल्थ जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे.
साडेपाच लाख नागरिकांची 'दुसऱ्या' डोससाठी टाळाटाळ
दिल्लीत वाढत्या कोविड रुग्णसंख्येमुळे महापालिका चिंतेत
राज्यात कोरोना संसर्ग नियंत्रणात
२५ जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी; अकरा जिल्हे कोरोनामुक्त
यूपी, दिल्लीनंतर आता पंजाबमध्येही मास्क सक्ती
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे उत्तर प्रदेश आणि दिल्लीनंतर आता पंजाबमध्येही मास्कची सक्ती करण्यात आली आहे.
राज्यात उष्माघाताचे १२१ रुग्ण
‘ओमिक्रॉनला घाबरू नका. याचा अर्थ त्याच्याकडे दुर्लक्ष करा असा नाही, तर त्याचा संसर्ग होणार नाही याची कसोशीने खबरदारी घ्या,’’ असा सल्ला भारतीय वंशाचे अमेरिकेतील डॉ. रवी गोडसे यांनी दिला.
पुणे : राज्यात सलग तिसऱ्या दिवशी तीन अंकी सक्रिय रुग्णसंख्या
राज्यात रविवारी कोरोनावर उपचार घेत असलेल्या ९२६ रुग्णांची नोंद
चीनमध्ये संसर्गाबरोबरच मृतांची संख्याही वाढली
जिलीन प्रांतामध्ये हे दोन मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली
आणखी काही दिवस खबरदारी घ्या! सोलापूरसह चार तालुक्‍यातून कोरोना हद्दपार
शहर कोरोनामुक्‍त झाल्यानंतर मागील तीन दिवसांपासून शहरात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. तर ग्रामीणमधील काही तालुके कोरोनामुक्‍तीच्या उंबरठ्यावर असून सध्या बार्शी, माळशिरस, उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर हे चार तालुके कोरोनामुक्‍त झाले आहेत.
चीनमध्ये पुन्हा कोरोना; शेंन्झेनमध्ये लॉकडाउन; आयफोनचा कारखाना बंद
दक्षिण चीनमधील चीनमधील औद्योगिक शहर शेंन्झेनमध्ये कडक लॉकडाउनची घोषणा अध्यक्ष शी जिनपिंग यांनी जाहीर केली
ठाणे आणि नवी मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोना निर्बंध शिथिल
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत निर्णय- जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर
पिंपरीकरांना दिलासा! कोरोना संसर्ग दर आला पाच टक्क्यांपेक्षा कमी
मार्च २०२० पासून शहराला कोरोनाने पछाडले आहे. गेल्या महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण अधिक प्रमाणात आढळत होते.
बेफिकिरीचा संसर्ग
पुणे
कोरोनाची तिसरी लाट ओसरली आहे...ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव सुरुवातीला वाटला तेवढा गंभीर स्वरूपाचा नाही...आता निर्धास्तपणे वावरण्यास हरकत नाही...
दिलासादायक! पिंपरी शहरातील कोरोना संसर्ग घटतोय
पिंपरी चिंचवड
जानेवारीच्या प्रारंभापासूनच कोरोना संसर्ग वाढायला सुरुवात झाली होती. त्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले होते.
कोल्हापूर - सतेज पाटील यांना कोरोनाची लागण
कोल्हापूर
सोशल मिडियाद्वारे पोस्ट करुन त्यांनी याबाबत माहिती दिली आहे.
बेळगाव जिल्ह्यातील कोविड संसर्गाची स्थिती भीषण
पश्चिम महाराष्ट्र
जिल्हाधिकारी रजेवर आणि पालकमंत्री फिरकत नसल्यामुळे नियमित कामकाज आणि विकासकामांवर परिणाम होताना दिसत आहेत.
go to top