Corona Pandemic News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Pandemic

Read Latest & Breaking Corona Pandemic Marathi News. Get Trending & Top News Headlines on Corona Pandemic along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

'कोरोना' साथीने आपण खरचं काही शिकलोय ?
सारा देश एका घोषणेसरशी 25 मार्च 2020 रोजी लाॅकडाऊनच्या आदेशाने थिजल्यासारखा ठप्प झाला होता.
लायसन्सशिवायही 12वी पास व्यक्ती करू शकणार मेडिकल व्यवसाय
केंद्रीय आरोग्य मंत्रालाककडून कॉस्मेटिक अँड ड्रग्ज कायद्यामध्ये बदल
मुंबईत कोरोना आटोक्यात; 24 तासांत 846 रूग्णांची नोंद
गेल्या काही दिवसांपासून कोरोनबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक आहे.
कोरोना काळात Rolls-Royce ची विक्रमी विक्री; ११७ वर्षात सर्वाधिक
जगभरातील अनेक देशांमध्ये विक्री जवळपास 50 टक्क्यांनी वाढली आहे
ममता सिंधुताई कोरोना पॉझिटिव्ह
संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन ममता सिंधुताई यांनी केले आहे.
स्वदेशी उपकरणानं ओमिक्रॉनचं निदान, टाटांच्या टेस्टिंग कीटला मंजुरी
सध्या भारतात थर्मो फिशरचे टेस्टिंग किट वापरले जात आहे.
लसीकरणाच्या मुद्यावरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
देशात ओमिक्रॉन बाधितांची संख्या 1270 च्या घरात पोहोचली आहे.
कोविड काळात रुग्णांसाठी देवदूत बनलेल्या ८ डॉक्टरांचा मृत्यू; वाचा सविस्तर
कोविड-नाॅन कोविड,आपातकालीन रुग्णांसाठी 108 रुग्णवाहिकेची दौड सुरुच
दिल्लीप्रमाणे राज्यात 'यलो अलर्ट' लागल्यास काय असतील निर्बंध?
25 डिसेंबरपासून राज्यात रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत जमामबंदी लागू करण्यात आली आहे.
वंदे मातरम रक्तदान जागरूकता अभियान रॅलीचे पुण्यात आगमन
कोरोना काळात रक्ताच्या तुटवड्यामुळे अनेक रुग्णांना उपचारादरम्यान अडचणी निर्माण झाल्या होत्या.
कोरोना काळातही प्रशासकीय कामकाजाला दिली गती
मराठवाडा
सीईओ वर्षा ठाकूर ; गावपातळीवर केले कोरोनाचे सुरक्षा कवच
आयआयटी मुंबईच्या दीक्षांत सोहळ्यात ३७८ विद्यार्थ्यांना 'पीएचडी' प्रदान
मुंबई
यंदाही आभासी अवतार पद्धतीने विद्यार्थ्यांनी स्वीकारली पदवी
कोरोनाने बाबा गेले, ११ वर्षाच्या वैभवीवर आली मासेविक्रीची वेळ
मुंबई
सायन येथील साधना विद्यालयात इयत्ता सहावीत शिकत आहे
राजधानी दिल्ली : बेरोजगारीची लाट थोपवा
संपादकीय
वस्तूंना घटलेल्या मागणीने अर्थव्यवस्थेत गोठलेपण आले आहे. परिणामी, आर्थिक व्यवहार, भांडवलनिर्मिती, आयात-निर्यात अशा सर्वच आघाड्यांवर पिछेहाट दिसते. ग्रामीण भागात पसरणारी बेकारी चिंतेत भर घालत आहे. सरकारने युद्धपातळीवर उपाययोजनांवर भर दिला पाहिजे.
परिस्थिती पाहून निर्णय घ्या; मुख्यमंत्र्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
महाराष्ट्र
नव्या आदेशात वर्गीकरण केले असले तरी कोणत्याही परिस्थितीत कोविडला आमंत्रण देणारी गर्दी, समारंभ, सोहळे चालणार नाहीत. आरोग्याच्या नियमांचे काटेकोर पालन झाले पाहिजे असे जिल्हा प्रशासनाने पाहायचे आहे.
go to top