Corona Patient News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Patient

Read Latest & Breaking Corona Patient Marathi News. Get Trending & Top News Headlines on Corona Patient along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

पिंपरी : कोरोनाचा एप्रिल महिन्यात २५९ जणांना संसर्ग, मृत्यूदर शून्य
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साथरोग प्रतिबंधक कायद्यांतर्गत लागू केलेले सर्व निर्बंध राज्य सरकारने एक एप्रिलपासून रद्द केले.
राज्यात कोरोना संसर्ग नियंत्रणात
२५ जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी; अकरा जिल्हे कोरोनामुक्त
तापमान पट्टी
कोरोनाकाळात रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा बिल घेण्याचा प्रयत्न झाला. पण महापालिकेने प्रत्येक रुग्णालयात बिल तपासून त्यातून जागेवरच तब्बल सहा कोटी रुपये कमी केले.
पुणे : राज्यात सलग तिसऱ्या दिवशी तीन अंकी सक्रिय रुग्णसंख्या
राज्यात रविवारी कोरोनावर उपचार घेत असलेल्या ९२६ रुग्णांची नोंद
Corona Update : पुणे जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या २१९
कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनला दोन वर्षे पूर्ण झाली
कोरोना झालेल्यांवर क्षयरोगाचे सावट!
जागतिक क्षयरोग दिन येत्या गुरुवारी (ता. २४) आहे. ‘क्षयरोगाला हद्दपार करण्यासाठी गुंतवणूक करा. प्राण वाचवा’ ही या वर्षीच्या क्षयरोग दिनाची संकल्पना आहे.
नांदेड जिल्हात ५२० अहवालांपैकी बुधवारी दोन कोरोनाबाधित
दिवसभरात एकजण बरा झाल्याने त्याला सुटी देण्यात आली
पुणे शहरात व्हेंटिलेटरवर कोरोनाचा एकही रुग्ण नाही
पुणे शहरात गेल्या सहा दिवसांपासून कोरोनाचा एकही रुग्ण व्हेंटिलेटरवर नाही. त्यामुळे कोरोनाच्या उद्रेकाची तीव्रता आता कमी होत असल्याचे चित्र शहरात दिसत आहे.
पुणे जिल्ह्यात बुधवारी १३० नवे कोरोना रुग्ण
पुणे जिल्ह्यात बुधवारी (ता.२) दिवसभरात १३० नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. याउलट ३४७ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
सोलापूर : कोरोनाचे ६८९ नवीन रुग्ण
सोलापूर
शहर- जिल्ह्यातील तिघांचा मृत्यू
रुग्ण संख्या कमी पण कोरोनाचा धोका कायम
पुणे
लसीकरण केंद्रावर सुविधांचा अभाव, प्रशासनावर टीका
मनुष्यबळाअभावी रुग्ण संपर्कासाठी होतो विलंब
पुणे
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पहिल्या लाटेपासून महापालिकेने संपर्कातील नागरिकांचा शोध घेण्यासाठी क्विक रिस्पॉन्स टीम (क्युआरटी) स्थापन केली.
वाढत्या कोरोना रुग्णसंख्येची केंद्राला चिंता
देश
महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडूला विशेष काळजी घेण्याची सूचना
उमरगा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह
मराठवाडा
नवीन वर्षातील दोन आठवड्यात तिसऱ्या टप्प्यातील कोरोना संसर्गाची संख्या वाढली आहे.
पुणे जिल्ह्यातील ४४ गावात पावणेदोन वर्षापासून 'झिरो' कोरोना रुग्ण
पुणे
पुणे जिल्ह्यातील ४४ गावांनी राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यापासून आतापर्यंतच्या सुमारे पावणे दोन वर्षांच्या कालावधीत कोरोना विषाणूला वेशीवरच रोखून धरले आहे.
अमेरिकेत गेल्या २४ तासात सर्वाधिक ६.७२ लाख रुग्ण
ग्लोबल
महिनाभरात निम्म्या युरोपात ओमिक्रॉन फैलावाची भीती
go to top