corona patients News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona patients

Read Latest & Breaking corona patients Marathi News. Get Trending & Top News Headlines on corona patients along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

सक्रिय रुग्णसंख्येत चौपट वाढ
मुंबईत स्थिती नियंत्रणात; परिस्थितीवर लक्ष
स्टिरॉईडमुळे ९३ टक्के रुग्णांचा घात
९३ टक्के रुग्णांना स्टिरॉईडचा अतिवापर आणि मार्गदर्शक सूचनांच्या आधारे उपचार न दिल्यामुळे म्युकरमायकोसिस हा जीवघेणा आजार झाला.
सोळांकूर
कोरोना संसर्ग झालेले ४७ रुग्ण रविवारी शहरात आढळले. आतापर्यंत शहरातील रुग्णसंख्या दोन लाख ७८ हजार ३१५ झाली आहे. आज ३७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
देशात सोमवारी दिवसभरात फक्त ९१३ नवे कोरोना रुग्ण
देशात गेल्या २४ तासांत फक्त ९१३ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तब्बल दोन वर्षांच्या खंडानंतर सोमवारी (ता.४) पहिल्यांदाच देशातील दिवसातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या ही एक हजारांच्या आत आली.
पिंपरी : तब्बल एकवीस महिन्यांनंतर कोरोना रुग्ण शंभरच्या आत
कोरोनाबाबत गेल्या दोन दिवसांपासून शहरात दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे. सक्रिय रुग्णांची संख्या २३ महिन्यांनंतर प्रथमच शंभरच्या आत आली आहे.
एक पाऊल पुढे, एक पाऊल मागे
कोरोना उद्रेकाच्या तीन लाटा राज्यात आल्या. त्यात सुमारे दीड लाख रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या दरम्यान सार्वजनिक यंत्रणांचे महत्त्व अधोरेखित झाले.
पुण्यात अवघ्या ८ कोरोना रुग्णांवर उपचार सुरु
सद्यःस्थितीत पुणे शहरात एकूण फक्त ३४१ सक्रिय कोरोना रुग्ण शिल्लक राहिले आहेत.
पुणे जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या नऊशेच्या खाली
पुणे जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या मंगळवारी (ता.१५) नऊशेच्या खाली आली आहे.
चीनमध्ये कोरोनाचा स्फोट; एका दिवसात सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद
चीन, हाँगकाँग आणि व्हिएतनाममध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण आढळत आहेत. यामुळे चीनमधील अनेक शहरे लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे.
पुण्यात कोरोनाची दुसरी लाट ठरली प्रलयकारी
राज्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यात ९ मार्च २०२० रोजी आढळला. त्याला आता दोन वर्षे पूर्ण होत आहेत.
पुणे जिल्ह्यात मंगळवारी २३९ नवीन कोरोना रुग्ण; एकही मृत्यू नाही
पुणे जिल्ह्यात मंगळवारी (ता.८) दिवसभरात २३९ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. याउलट २६८ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
पुणे जिल्ह्यात शुक्रवारी १८२ नवे कोरोना रुग्ण; दोघा जणांचा मृत्यू
पुणे जिल्ह्यातील शुक्रवारी (ता.४) १८२ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. दिवसातील एकूण नवीन रुग्णांत पुणे शहरातील १२० जणांचा समावेश आहे.
दिलासादायक! पुणे शहरात आता फक्त ८०५ सक्रिय कोरोना रुग्ण शिल्लक
पुणे
पुणे शहरात आता फक्त ८०५ सक्रिय कोरोना रुग्ण शिल्लक राहिले आहेत. यापैकी अवघ्या ८७ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू असून उर्वरित ७१८ जण गृहविलगीकरणात आहेत.
पुणे जिल्ह्यातील शनिवारी ५१३ नवे कोरोना रुग्ण; १ रुग्णाचा मृत्यू
पुणे
पुणे जिल्ह्यातील १ हजार ४२ जण शनिवारी (ता.१९) दिवसभरात कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसातील एकूण कोरोनामुक्तांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ५३५ जण आहेत.
पुणे : कोरोना रुग्णांची संख्या गेल्या तीन आठवड्यात ६४,२४३ ने झाली कमी
पुणे
गेल्या तीन आठवड्यात पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागातील मिळून एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ६४ हजार २४३ ने कमी झाली आहे.
भाष्य : दिशाभूल करणारा ‘संसर्ग’ रोखा
संपादकीय
कोरोना संसर्गाची व्याप्ती काहीशी ओसरत असली, तरी तथ्यांचा विपर्यास, खोटी माहिती, गैरसमज यांच्या संसर्गाची लाट कायम आहे.
धारावी ते माहीममध्ये शुक्रवारी एकही नवा रुग्ण नाही
मुंबई
कोरोनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात कोविड हॉटस्पॉट असलेल्या धारावीसह दादर आणि माहीममध्ये शुक्रवारी एकही कोरोनाचा नवा रुग्ण आढळला नाही.
पुणे जिल्ह्यात बुधवारी ७११ नवे कोरोना रुग्ण; एका रुग्णाचा मृत्यू
पुणे
पुणे जिल्ह्यात बुधवारी (ता.१६) दिवसभरात ७११ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. याउलट २ हजार १०१ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
पिंपरीकरांना दिलासा! कोरोना संसर्ग दर आला पाच टक्क्यांपेक्षा कमी
पिंपरी चिंचवड
मार्च २०२० पासून शहराला कोरोनाने पछाडले आहे. गेल्या महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण अधिक प्रमाणात आढळत होते.
पुणे : कोव्हॅक्सिन लशीचे १०००० डोस बुधवारी उपलब्ध
पुणे
कोव्हॅक्सिन लशीची मागणी वाढली आहे. पण, त्या प्रमाणात लशीचा पुरवठा होत नाही. त्यामुळे पुण्यात लशीचा खडखडाट झाला होता.
go to top