corona report News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona report

Read Latest & Breaking corona report Marathi News. Get Trending & Top News Headlines on corona report along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

Corona Report: कोरोना शोधनिबंधांचा तोल ढासळला
वैश्‍विक साथ ही केवळ आजाराची नसते, तर ती चुकीच्या माहितीचीसुद्धा असते. या उक्तीची प्रचिती कोरोनाकाळातील शोधनिबंधांहून आली आहे.
तुमचा RT-PCR चाचणी अहवाल काय सांगतो? असे समजून घ्या
डेल्टा किंवा ओमिक्रॉनची लागण झाली आहे हे याद्वारे तुम्हाला कळू शकते
Pune : मोबाईलवर एका क्लिकमध्ये मिळवा कोरोना रिपोर्ट
कोरोनाची चाचणी झाल्यानंतर आता रिपोर्ट मिळविण्यासाठी तुम्हाला कोव्हिड केंद्रावर जाण्याची गरज नाही
लातूर : अवघ्या दहा मिनिटांत रिपोर्टमध्ये बदल
वाढत्या रुग्णसंख्येत पॅथॉलॉजी लॅबचा धुमाकूळ; कटप्रॅक्टीसही जोरात
कोरोना अहवालावर अडले रुग्णालय अन् बाळाचा गर्भातच मृत्यू
प्रसूती वेदनांनी ओरडणारी महिला रुग्णालयाबाहेर प्लॅस्टिकच्या स्टूलवर बसलेली दिसत आहे
नाशिक : ५१ परदेशी नागरिकांचे स्वॅब; २५ जणांचे अहवाल निगेटिव्ह
ओमिक्रॉन या नव्या विषाणूंमुळे महापालिका सतर्क
पिंपरी : ‘टेस्टिंग’मुळे उद्देशालाच हरताळ; चाचणी अहवाल मिळतोय उशिरा
रुग्णांचा शोध घेऊनही केवळ अहवाल वेळेवर मिळत नसल्याने टेस्टिंग व ट्रेसिंगच्या मुळ उद्देशालाच हरताळ फसला जात असल्याचे चित्र आहे.
पाच मिनिटात कोरोनाचा रिपोर्ट अन्‌ कार्यालयात प्रवेश
पाच मिनीटात कोरोनाचा रिपोर्ट अन्‌ कार्यालयात प्रवेश; टोळी झाली सक्रिय
सुखद! सात महिन्याच्या बाळासह दोन मुलींनी केली कोरोनावर मात
आईचा अहवाल मात्र निगेटिव्ह होता. आई लेकरांसमवेत शहरातील कोविड केअर सेंटरमध्ये राहिली. मुलांना योग्य वेळी आहार व औषधी दिली.
पंधरा दिवसांच्या निर्बंधांनी काय होणार? महाराष्ट्रात लशीकरणासाठी लागणार सहा महिने
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री 8 वाजल्यापासून पुढील 15 दिवस राज्यात 'ब्रेक द चेन' मोहिमेअंतर्गत कलम 144 लागू करण्यात आलं आहे.
दुसऱ्या लाटेचा काही राज्यांवर शून्य परिणाम; आहेत 500 हूनही कमी ऍक्टीव्ह रुग्ण
देशातील काही राज्ये असेदेखील असे आहेत, ज्याठिकाणी कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेचा काही खास फरक पडला नाहीये.
केंद्राला घ्यावा लागणार कठोर निर्णय; 15 दिवसांत महाराष्ट्रासह कर्नाटक, यूपीमध्येही स्फोट
Corona In India
31 मार्च ते 13 एप्रिल या गेल्या साधारण दोन आठवड्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये झालेली वाढ ही निश्चितच चिंताजनक आणि धक्कादायक आहे.
पुणे जिल्ह्यात एक लाख सक्रिय कोरोना रुग्ण; दिवसभरात ९९ रुग्णांचा मृत्यू
Corona Update
पुणे जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या मंगळवारी (ता.१३) एक लाखाच्या घरात पोचली आहे.
RT-PCR टेस्टवर विश्वास ठेवायचा कसा? लक्षणे असूनही रिपोर्ट निगेटिव्ह
देश
कोरोनाची लक्षणे असूनही चाचणी अहवाल नकारात्मक येणं ही एक गंभीर समस्या बनत चालली आहे.
    go to top