corona rules News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona rules

Read Latest & Breaking corona rules Marathi News. Get Trending & Top News Headlines on corona rules along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

जनता आता भयमुक्त; मास्क असतो हनुवटीवर!
वेध संस्थेच्या कार्यकर्त्याचा पाहणी अहवाल
अजूनही कोरोना विषाणू सक्रिय; नियम पालनाचे डॉक्टरांचे आवाहन
कोरोना संसर्ग कमी झालेला असला तरी हलगर्जीपणा करू नये. त्याबाबतच्या सोशल डिस्टन्सिंग पाळणे, हॅंड वॉश करणे, मास्क वापरणे, या नियामांचे पालन करायलाच हवे.
जळगाव : कोरोनाच्या नियमाचे उल्लघंन करणाऱ्या आर्यन रिसॉर्टला ५० हजारांचा दंड
सावखेडा शिवारात महापालिका, पोलिस प्रशासनाची संयुक्त कारवाई
आरोग्य मंत्रालयाकडून १८ वर्षांच्या आतील मुलांसाठी दिशानिर्देश जारी
१८ वर्षांखालील मुलांची प्रतिकारशक्ती चांगली असल्याने त्यांना तातडीने विषाणू विरोधी औषधे सुरू करण्याची आवश्यकता नाही.
दिव्याखाली अंधार: दौंड पोलिस ठाण्याबाहेरच निर्बंधांची ऐशीतैशी
जमावबंदी व रात्री संचारबंदीचा आदेश असताना पोलिस ठाण्यासमोरच त्याला आव्हान देण्यात आले आहे.
पुणे : जिल्हा परिषद प्रशासनाकडूनच कोरोना नियमांची पायमल्ली
आरोग्य भरतीच्या निमित्ताने सुमारे पन्नास जणांना जिल्हा परिषदेत निमंत्रित केल्याचे उघड झाले आहे.
पुणेकर नियम पाळत नसल्यानेच कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ - अजित पवार
पुणे
पुणे शहर व जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असली तरी फार चिंता करण्याची गरज नाही. रुग्ण गंभीर होण्याचे आणि मृत्यूचे प्रमाण खूप कमी आहे.
मकरसंक्रांतीनिमित्त नाशिकमध्ये भाविकांची गर्दी; कोरोना निर्बंधांचं उल्लंघन
इमेेज स्टोरी
Makar Sankranti: मकरसंक्रातीनिमित्त दरवर्षीच नाशिकमधील (Nashik) गोदावरीवरील (Godavari) गंगा घाटावर (Ganga Ghat) भाविक मोठ्या संख्येने येत असतात.
रुग्णांना दवाखान्यात दाखल करताय? जाणून घ्या केंद्राच्या सूचना
देश
रुग्णांना घरी सोडण्यापूर्वी पुन्हा कोरोनाची चाचणी करू नये, अशा सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना केली आहे.
पंजाब नॅशनल बॅंकेत खाते आहे? जाणून घ्या PNB चे नवे नियम
देश
पंजाब नॅशनल बँकेने १५ जानेवारीपासून ग्राहकांना सेवाशुल्कात २५ ते ५० टक्के वाढ केली आहे.
नवे कोरोना नियम आजपासून लागू
महाराष्ट्र
शंभर टक्के अंमलबजावणीसाठी सरकारचा प्रयत्न; दुर्लक्ष करणाऱ्यांवर कारवाई
ओमिक्रॉनचं संकट; आढावा बैठकीत मोदींनी दिल्या महत्त्वाच्या सूचना
देश
कोरोनाचा अवतार ओमिक्रॉनचा उद्रेक देशभरात वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी गृहमंत्री आणि आरोग्यमंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत आढावा घेतला.
पुण्यात रात्री अकरा ते पहाटे पाचपर्यंत संचारबंदी
पुणे
पहाटे पाच ते रात्री अकरा वाजेपर्यंत जमावबंदी, पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई
New Covid Rules |राज्यात हॉटेल, चित्रपटगृहांवर निर्बंध
व्हिडिओ
जाणून घ्या काय सुरू काय बंद; पाहा सविस्तर
go to top