corona symptoms News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona symptoms

Read Latest & Breaking corona symptoms Marathi News. Get Trending & Top News Headlines on corona symptoms along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

लाँग कोविड! अर्ध्याहून अधिक लोकांमध्ये कोरानोची लक्षणं कायम : लॅन्सेट जर्नल
अमेरिकेतील अभ्यासानुसार, 30 टक्के लोकं "लाँग कोविड" मुळे त्रस्त असल्याचेदेखील समोर आले होते.
कोरोनाची चौथी लाट येतेय का? जाणून घ्या लक्षणे
दिल्ली-एनसीआरमधील काही शाळांमध्ये अचानक वाढणाऱ्या कोरोनाच्या प्रकरणांमुळे दहशत निर्माण झाली आहे.
''झिका व्हायरस धोकादायक उद्रेकाच्या उंबरठ्यावर''
कोरोनानंतरची पुढील महामारी झिका आणि डेंग्यूसह कीटक-जनित रोगजनकांमुळे होऊ शकते.
COVID-19 vs Allergy: असा ओळखा अ‍ॅलर्जी अन् कोरोना लक्षणांमधील फरक
जरी दोन्ही स्थितींमध्ये, श्वसन प्रणालीवर प्रामुख्याने परिणाम होत असला तरी कोरोना आणि अ‍ॅलर्जीच्या लक्षणांमध्ये काही फरक आहेत.
ढगाळ वातावरणामुळे व्हायरल इन्फेक्शन
भीतीपोटी रुग्णालयात जाण्यास टाळाटाळ; सर्दी, ताप, खोकला, अंगदुखीच्या तक्रारीत वाढ
कोरोना लस फक्त कोविडच नाही तर इतर आजारांपासून बचावासाठीही उपयुक्त
Corona Vaccination: कोरोनाचे लसीकरण (Vaccination) झाल्यापासून ज्यांना वर्षातून अनेकवेळा सर्दी होते अशा रुग्णांना दिलासा मिळाला आहे.
जळगाव जिल्ह्यातील ९६ रुग्णांमध्ये लक्षणे नाहीत
चार टक्के बाधितांत सौम्य लक्षणे; गंभीर रुग्णही नाहीत
'ओमिक्रॉन की डेल्टा' तुम्हाला कोणत्या व्हेरियंटचा संसर्ग झालाय? कसं समजेल?
लोकांना आपल्याला नेमका कोणता संसर्ग झाला आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे
लक्षणे नसलेल्यांवर घरीच उपचार! सलग तीन दिवस ताप नाही आला तर...
जानेवारीच्या पहिल्या तीन आठवड्यापर्यंतच रुग्णवाढ मोठी असेल, असा अंदाज वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तविला आहे.
जळगाव : तिसऱ्या लाटेतील बाधितांमध्ये लक्षणे सौम्य
तज्ज्ञांचा दावा; आधीच्या दोन्ही लाटांमध्ये होते तीव्र स्वरूप
दोन डोसनंतरही Omicron चा धोका; शास्त्रज्ञांना आढळली 2 नवीन लक्षणं
New symptoms of Omicron: युनायटेड किंग्डममधील (United Kingdom) काही संशोधकांना ओमिक्रॉनची दोन नवी लक्षणे आढळली आहेत.
    go to top