corona test News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona test

Read Latest & Breaking corona test Marathi News. Get Trending & Top News Headlines on corona test along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

अवघ्या चार मिनिटांत मिळणार कोरोना रिपोर्ट; संशोधकांनी विकसित केले उपकरण
यामुळे बाधित रूग्णांवर उपचार सुरू करण्यास फायदा होणार आहे.
सोलापूर : घरीच कोरोना टेस्ट; कोणाला नाही पत्ता
विनानोंदणी सेल्फ टेस्टिंग किटची सर्रास विक्री; औषध दुकानांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
सीबीनेट खरेदीत तांत्रिक अडथळा; रूग्ण वाढल्यास स्वॅब तपासणीचा पेच निर्माण होणार
येथील प्रयोगशाळेतील एका वरिष्ठाने विशिष्ट कंपनीचेच मशिन घ्यावे, असा आग्रह धरल्याने खरेदी लांबणीवर पडत आहे.
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना कोरोनाची लागण
उपराष्ट्रपती यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्यांना स्वतःला विलग करुन कोरोना चाचणी करावी, असा सल्ला दिला आहे.
मुंबई : सेल्फ टेस्ट किटसाठी 'मोबाईल क्रमांक' सक्तीचा
पुर्ण निवासी पत्यासह मोबाईल क्रमांक नमुद असलेले फॉर्म भरुन द्यावा लागणार
Omicron बाबत आरोग्य मंत्रालयाकडून रणनीतीत बदल
पंतप्रधान मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत आज बैठक घेणार आहेत.
तीन दिवस ताप नसेल, तर कोरोनाची चाचणी नाही
घरी सोडण्याच्या धोरणात बदल
दिल्ली भाजप मुख्यालयात कोरोनाचा स्फोट; 42 कर्मचारी पॉझिटिव्ह
सोमवारी बैठकीपूर्वी करण्यात आलेल्या टेस्टमध्ये हे सर्व जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
सोलापूर : आरोग्य केंद्रांवरच होणार कोरोना टेस्ट
तिसरी लाट रोखण्याची तयारी; जिल्ह्यात १३३ कोविड केअर सेंटर
जोखीम असल्याशिवाय कोरोना टेस्टची गरज नाही : केंद्र
विमानतळ, बंदरांवर येणार्‍या आंतरराष्ट्रीय प्रवाशांची चाचणी केली जाईल.
रेल्वेस्थानकावर ‘आओ जाओ घर तुम्हारा’;  प्रवाशांना विनातपासणी मिशतोय शहरात प्रवेश
परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करणे रेल्वेस्थानकावर बंधनकारक आहे.
खासगी प्रयोगशाळेत चाचण्या कमी; पण पॉझिटिव्ह रुग्ण अधिक
मुंबई
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाच्या अहवालातील निष्कर्ष
जळगाव : तीनशे नमुन्यांचे होणार ‘जिनोम सिक्वेंसिंग’
जळगाव
जिल्ह्यात सध्या ओमिक्रॉन नाहीच; रोज हजार रुग्णांच्या चाचण्या
कोरोना चाचणीवरून भाजप-राष्ट्रवादीत आरोपप्रत्यारोप
पुणे
पुणे महापालिकेत केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या कार्यक्रमात कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी केल्याचा अहवाल घेऊन उपस्थित रहा असा आयत्यावेळी निरोप महापौर कार्यालयातून दिला.
अकोला : चिंता नको! विदेशातून आलेले सर्व ‘निगेटिव्ह’
अकोला
मनपाकडून करण्यात आल्या २७ नागरिकांच्या चाचण्या
कोरोनाचा अजूनही धोका आहे, काळजी घ्या! चाचणी करण्याची सूचना
पुणे
देशात गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. सध्या त्याच्या संसर्गाचे प्रमाण निश्चित कमी झाले आहे. पण, तो अद्यापही पूर्णपणे संपलेला नाही.
कोरोनातील संशयास्पद कामांची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी
पुणे
कोरोना काळात अत्यावश्‍यक कामांच्या नावाखाली नियमांचे उल्लंघन करून चुकीच्या पद्धतीने कामे केली आहेत.
कोरोनाबाबत गाफील राहू नका..कोरोना चाचण्या वाढवा-विभागीय आयुक्त
जळगाव
जिल्ह्यातील प्रत्येक पात्र व्यक्तींला कोरोना लसीचा पहिला डोस लवकरात लवकर देण्यासाठी आवश्यक ते नियोजन करावे.
go to top